मूगडाळ दही-वडा/vibsk-01

मूगडाळ दही-वडा, उडिदडाळ दही-वड्याच्या तुलनेत पचायाला हलके आणि अत्यंत चवीष्ट असतात !

सामग्री:

सामग्री: मात्रा:
1. मूगडाळ : एक वाटी
2. तेल : तळन्यासाठी
3. दही : 200 ग्राम
4. कांदा : दोन मध्यम आकाराचे (लहान आकारात      कापलेले)
5. कोथिंबीर : ¼ वाटी
6. हिरवी मिरची : 4 बारीक कापलेली
7. भाजलेली जीरा पावडर : 1 चमचा
8. लाल मिरची पावडर : 1 चमचा
9. मीठ : चवीनुसार
10. डाळिंब : आवडीनुसार
11. पुदीन्याची चटणी : आवडीनुसार
12. चिंच,सूंठेची चटणी : आवडीनुसार

 

मूग डाळ दही –वडा बनविण्याची विधि:

  1. मूग डाळ 2-4 तास पाण्यामध्ये भिजवल्या नंतर, धुवून चाळून घेणे आणि मिक्सर मध्ये घट्ट वाटून घ्या l
  2. कढईत तेल गरम करा l
  3. एक-एक करून डाळीचे गोळे करून गरम तेलात टाका मध्यम आचेवर वडे लालसर होई पर्यंत [मधून मधून हलवत रहा ] तळा l
  4. एका भांडयात गरम पाणी घ्या आणि तयार वडे त्यात २० मिनटे भिजवा l असे करण्याने वड्यातील अतिरिक्त तेल निघून जाते वडे छान नरम होतात l
  5. दही फेटूनएकाबाजूला ठेवा l
  6. एका प्लेट मधे 4 ते 5 वडे काढून घ्या l
  7. वड्याच्या वरती दोन चमचे दही टाका l
  8. चवीनुसार पुदिना व चिंचेची चटणी बरोबर भाजलेली जीरा पावडर,मीठ, लाल मिरची पावडर मिश्रण करा l
  9. वरतून थोडे दही टाका आणि कापलेला कांदा, हिरवीमिरची आणि कोथिंबीरने सजवून वाढा l
  10. आवडीनुसार, डाळिंबाचे दाने ही टाकू शकता l
दही आणि चटकदार मसाल्यात डूबवलेले   चवीष्ट मुगडाळ दही-वडे यांचा आस्वाद आपले मित्र आणि परिवार ह्यांच्या सोबत घ्या l           

RECIPE STEP BY STEP WITH PICS:

Step 1

1). मूग डाळ 2-4 तास पाण्यामध्ये भिजवल्या नंतर,….

Step 2

2). धुवून चाळून घेणे आणि मिक्सर मध्ये घट्ट वाटून घ्या l

Step 3

3). कढईत तेल गरम करा l एक-एक करून डाळीचे गोळे करून गरम तेलात टाका…

Step 4

4. ….मध्यम आचेवर वडे लालसर होई पर्यंत [मधून मधून हलवत रहा ] तळा l

Step 5

5). एका भांडयात गरम पाणी घ्या आणि तयार वडे त्यात २० मिनटे भिजवा l असे करण्याने वड्यातील अतिरिक्त तेल निघून जाते वडे छान नरम होतात l

Step 6

6). एका प्लेट मधे 4 ते 5 वडे काढून घ्या l

Step 7

7). वड्याच्या वरती दोन चमचे दही टाका l चवीनुसार पुदिना व चिंचेची चटणी बरोबर भाजलेली जीरा पावडर,मीठ, लाल मिरची पावडर मिश्रण करा l

Step 8

8). वरतून थोडे दही टाका आणि कापलेला कांदा, हिरवीमिरची आणि कोथिंबीरने सजवून वाढा l आवडीनुसार, डाळिंबाचे दाने ही टाकू शकता l

दही आणि चटकदार मसाल्यात डूबवलेले   चवीष्ट मुगडाळ दही-वडे यांचा आस्वाद आपले मित्र आणि परिवार ह्यांच्या सोबत घ्या l 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here