पौष्टिक ढूध/ पौष्टिक दुध/Dry Fruit Milk Shake/vibsk-18

Read This Recipe In English: Dry Fruit Milk Shake

हित्य:-

  हित्य   मात्रा
1. बडीशेप ( सौंफ ) : 1 चमचा
2. काजू : 7 -8
3. सूखे खजुर : 5 -6
4. मनुके ( किशमिश ) : 25 -30
5. बदाम : 14 -15
6. काळी मिरची : 5 -6
7. खसखस : 1 चमचा
8. दूध   3 ½   ग्लास

पौष्टिक दुध  बनविन्याची  विधि:-

  1. सर्वात प्रथम बडीशेप, काजू, मनुके, बदाम, खसखस, काळी मिरची, सुखे खजुर पाण्यात घालून 4 ते 5 तास भिजवा ।
  2. नंतर खजुर मधल्या बिया काढून टाका।
  3. भिजवलेले सर्व साहित्य मिक्सर मध्ये वाटून घेणे ।
  4. आता तय्यार पेस्ट दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करावे।
  5. ह्या दुधामध्ये अतिरिक्त गोड टाकण्याची आवशकता नाही कारण दुधात मनुके आणि खजुरचा नैसर्गिक गोडवा असतो । छोट्या मुलांना गोड आवडतेच तर थोडीशी साखर मिक्स करू शकता ।
 नाश्ता करताना पौष्टिक दूध गरम सर्व्ह करावे । गरमीच्या दिवसात दूध फ्रीज मध्ये थंड करून सर्व्ह करू शकता ।   

Watch The Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. सर्वात प्रथम बडीशेप, काजू, मनुके, बदाम, खसखस, काळी मिरची, सुखे खजुर पाण्यात घालून 4 ते 5 तास भिजवा ।

Step-2

2. नंतर खजुर मधल्या बिया काढून टाका।

Step-3

3. भिजवलेले सर्व साहित्य मिक्सर मध्ये वाटून घेणे ।

Step-4

4. आता तय्यार पेस्ट दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करावे। ह्या दुधामध्ये अतिरिक्त गोड टाकण्याची आवशकता नाही कारण दुधात मनुके आणि खजुरचा नैसर्गिक गोडवा असतो । छोट्या मुलांना गोड आवडतेच तर थोडीशी साखर मिक्स करू शकता ।

Serve with breakfast or add ice & serve cold on hot summer afternoons.

                                                                            

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here