पुदिन्याची चटणी /vibsk-02
सामग्री:
सामग्री: | मात्रा: | ||
1. | कच्ची कैरी | : | 1 मध्यम आकाराची |
2. | पुदिन्याची पाने | : | 1 जुडी |
3. | हिरवी मिरची | : | चवीनुसार |
4. | मीठ | : | चवीनुसार |
5. | भाजलेले शेंगदाणे | : | 3 चमचे |
पुदिन्याची चटणी बनविण्याची विधि :
- पुदिन्याची पाने धुवून कापुन घ्या l
- कैरीला साली बरोबर किंवा साल काढून छोट्या छोट्या तुकड्या मध्ये कापून घ्या l
- हिरवी मिरची कापून घ्या l
- हवे असल्यास भाजलेले शेंगदाणे ही टाकू शकता l
- त्यामध्ये मीठ आणि थोडे पाणी मिसळा l
- हे सर्व बारीक वाटून घेणे l
- चटपटीत पुदिन्याची चटणी तय्यार आहे l
हि चटणी तुम्ही भजी, दही-वडे, वडे किव्हा जेवणा सोबत वाढू शकता l
Recipe Step By Step with pics:
STEP-1
- पुदिन्याची पाने धुवून कापुन घ्या l
-
STEP-2
2. कैरीला साली बरोबर किंवा साल काढून छोट्या छोट्या तुकड्या मध्ये कापून घ्या l
STEP-3
3. हिरवी मिरची कापून घ्या l
STEP-4
4. हवे असल्यास भाजलेले शेंगदाणे ही टाकू शकता l
STEP-5
5. त्यामध्ये मीठ आणि थोडे पाणी मिसळा l
STEP-6
6. इन सब को बारीक़ पीस लेंगें |
STEP-7
7. चटपटीत पुदिन्याची चटणी तय्यार आहे l