सत्तू पराँठे / सातूचे पराठे/Sattu Paratha/vibsk-20

Read This Recipe In English: Sattu Paratha

हित्य:-

  हित्य   मात्रा
1 भाजलेले काळे चणे : 100 ग्राँम
2 कोथिंबीर : 1 वाटी (बारीक़ कापलेली )
3 लसुन : 7 – 8
4 हिरवी मिरची : 4 – 5
5 लाल मिरची पावडर : ¼, चमचा
6 हळद पावडर : ¼,  चमचा
7 मीठ : चवीनुसार
8 गव्हाचे पीठ : 300 ग्राम (मळलेले )
9 तूप / तेल :    1 मोठा चमचा

 सातूचे पराँठे बनविन्याची विधि :-

  1. पीठात मीठ आणि तूप घालून मिक्स करा। आता थोडे थोडे पाणी घालून नरम मळून एका बाजूला ठेवा ।
  2. मिक्सरमध्ये भाजलेले चणे, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, लसून, हळद, मीठ आणि थोडे पाणी टाका आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या ।
  3. मिश्रणाला मिक्सर काढून त्यात कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
  4. आता मळलेल्या पीठाचा गोळा घेऊन हातावर फिरवून नरम करा । गोळ्याला सुखे पीठ लावून चपटे करून गोल आकारात लाटून घ्या
  5. 1 चमचा चण्याचे मिश्रण लाटलेल्या ( पराठा ) चपातीच्या मधोमध ठेवा आणि चपातीची किनार वरती उचलून मिश्रणाला आत चांगल्या प्रकारे बंद करा ।
  6. भरलेली चपाती (पराठा ) वर थोडे सुखे पीठ लावून हलक्या हाताने दाबून पसरावा । लाटणीने हलका दबाव देवून पराठा लाटा । जास्त दबाव दिल्याने पराठा फाटू शकतो ।
  7. तवा जलद आचेवर गरम करून आच मध्यम करा । आता पराठ्याला गरम तव्यावर टाकून शेकवा जेव्हा पराठा एक बाजूने शेकवून झाले कि पलटून दुसरी बाजू शेकवा । आता दोन्ही बाजूला तूप लावून पराठा सोनेरी होई पर्यंत शेकवा।
 सातू चा पराठा आपण पुदिन्याची चटणी / लोणचे/ सौस बराबर सर्व्ह करू शकता

Watch The Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. पीठात मीठ आणि तूप घालून मिक्स करा। आता थोडे थोडे पाणी घालून नरम मळून एका बाजूला ठेवा ।

Step-2

2. मिक्सरमध्ये भाजलेले चणे, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, लसून, हळद, मीठ, कोथिंबीर आणि थोडे पाणी टाका आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या ।

Step-3

3. आता मळलेल्या पीठाचा गोळा घेऊन हातावर फिरवून नरम करा । गोळ्याला सुखे पीठ लावून चपटे करून गोल आकारात लाटून घ्या

Step-4

4. 1 चमचा चण्याचे मिश्रण लाटलेल्या ( पराठा ) चपातीच्या मधोमध ठेवा आणि चपातीची किनार वरती उचलून मिश्रणाला आत चांगल्या प्रकारे बंद करा ।

Step-5

6. भरलेली चपाती (पराठा ) वर थोडे सुखे पीठ लावून हलक्या हाताने दाबून पसरावा । लाटणीने हलका दबाव देवून पराठा लाटा । जास्त दबाव दिल्याने पराठा फाटू शकतो ।

Step-7

7. तवा जलद आचेवर गरम करून आच मध्यम करा । आता पराठ्याला गरम तव्यावर टाकून शेकवा जेव्हा पराठा एक बाजूने शेकवून झाले कि पलटून दुसरी बाजू शेकवा । आता दोन्ही बाजूला तूप लावून पराठा सोनेरी होई पर्यंत शेकवा।

सातू चा पराठा आपण पुदिन्याची चटणी / लोणचे/ सौस बराबर सर्व्ह करू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here