मुग डाळ हलवा/Moong Dal Halwa/vibsk-50

0
1416

मुग डाळ हलवा/Moong Dal Halwa/vibsk50

साहित्य:-

  साहित्य : मात्रा
1. धुतलेली मुग डाळ : 200  ग्रँम (रात्रभर भिजवलेली)
2. मावा /खवा : 100  ग्रँम
3. शुद्ध घी /तूप : 200  ग्रँम
4. साखर : 150  ग्रँम/चवीनुसार
5. दूध : 1 छोटाग्लास
6. किशमिश : 3 छोटा चमचा
7. बदाम : 10 -15
8. काजू : 10 -15
9. पिस्ता :  8-10

विधिः

  1. मुग डाळ मिक्सी मध्ये पाण्याशिवाय बारीक वाटून घ्या l
  2. पिस्ता आणि बदाम पातळ कापून घ्या l काजूचे अर्धे अर्धे तुकडे करून घ्या l
  3. एका कढईत तूप (घी) आणि वाटलेली मुग डाळ चांगल्याप्रकारे मिक्स करून मंद आचेवर भाजून घ्या l
  4. सुरवातीला मुग डाळ कढईला चीटकेल l खरडवून खरडवून भाजत जाणेl सतत हलवत ठेवून भाजत जाणे l मुग डाळ भाजण्यासाठी किमान 15-20 मिनटे लागतात l
  5. जेव्हा मुग डाळ कढईला चिटकने सोडू लागेल आणि तूप ही मुग डाळीपासुन अलग दिसू लागले कि समजावे मुग डाळ भाजून झाली आहे l
  6. आता काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश कढईत टाका आणि मूड डाळ बरोबर 1 मिनट पर्यंत बाजून घ्या lकाजू आणि पिस्ता नंतर सजवण्यासाठी शिल्लक ठेवा l
  7. दुध घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l तो पर्यंत शिअवा, जो पर्यंत मूगडाळ पूर्ण दुध शोषत नाही l
  8. त्यानंतर खवा (मावा) घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  9. आता चवीनुसार साखर घालून मिक्स करा l
  10. साखर घातल्यानंतर 1 मिनट पर्यंत शिजवून आचेवरून उतरवा l हलवा गरम आहे, साखर विरघलायला जास्त वेळ नाही लागत l चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l
  11. मुगडाळ हलवा तयार आहे l

  काजु, पिस्ता आणि बदाम ने सजवून गरमागरम सर्व्ह करा l

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. मुग डाळ मिक्सी मध्ये पाण्याशिवाय बारीक वाटून घ्या l

Step-2

2. पिस्ता आणि बदाम पातळ कापून घ्या l काजूचे अर्धे अर्धे तुकडे करून घ्या l

Step-3

3. एका कढईत तूप (घी) आणि वाटलेली मुग डाळ चांगल्याप्रकारे मिक्स करून मंद आचेवर भाजून घ्या l

Step-4

4. सुरवातीला मुग डाळ कढईला चीटकेल l खरडवून खरडवून भाजत जाणेl सतत हलवत ठेवून भाजत जाणे l मुग डाळ भाजण्यासाठी किमान 15-20 मिनटे लागतात l

Step-5

5. जेव्हा मुग डाळ कढईला चिटकने सोडू लागेल आणि तूप ही मुग डाळीपासुन अलग दिसू लागले कि समजावे मुग डाळ भाजून झाली आहे l

Step-6

6. आता काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश कढईत टाका आणि मूड डाळ बरोबर 1 मिनट पर्यंत बाजून घ्या lकाजू आणि पिस्ता नंतर सजवण्यासाठी शिल्लक ठेवा l

Step-7

7. दुध घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l तो पर्यंत शिअवा, जो पर्यंत मूगडाळ पूर्ण दुध शोषत नाही l

Step-8

8. त्यानंतर खवा (मावा) घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-9

9. आता चवीनुसार साखर घालून मिक्स करा l

Step-10

10. साखर घातल्यानंतर 1 मिनट पर्यंत शिजवून आचेवरून उतरवा l हलवा गरम आहे, साखर विरघलायला जास्त वेळ नाही लागत l चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l

Step-11

11. मुगडाळ हलवा तयार आहे l

काजु, पिस्ता आणि बदाम ने सजवून गरमागरम सर्व्ह करा l

SHARE
Previous articleमूँग दाल हलवा /vibsk-50
Next articleমুঙ ডাল হালুয়া/Moong Dal Halwa/vibsk-50
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here