चटपटे सूखे काले चने/ चटपटीत सुखे काळे चणे/Spicy Dry Black Gram/vibsk19

Read This Recipe In English: Spicy Dry Black Gram

हित्य:-

  हित्य   मात्रा
1 काळे चणे : 200 ग्राँम ( भिजवलेले )
2 कांदे : 2 (उभे पातळ चिरलेले )
3 टोम्याटो : 2   (उभे पातळ चिरलेले )
4 हिरवी मिरची : 7 -8 (उभे तुकडे )
5 कोथिंबीर :  बारीक़ कापलेली
6. लाल मिरची पावडर : 1 चमचा
7. आमचूर पाउडर( कोकम ) : ½  चमचा
8. हिंग : ½,  चमचा
9. ज़ीरा : 1½ चमचा
10. भाजलेली ज़ीरा पावडर : 1½  चमचा
11. धने पाऊडर : 1½ चमचा
12. मीठ : चवीनुसार
13. चाट मसाला : 1½  चमचा
14. लिंबू : 1
15. तेल : 1 मोठा चमचा

चटपटीत सूखे काळे चणे बनवायची विधि:                             

  1. काळे चणे 8 ते 10 तास भिजविण्यास ठेवा ।
  2. कांदा आणि टोम्याटो चंद्रकोर सारखे कापून एका बाजूला ठेवा ।
  3. हिरवी मिरची उभी चीरुन दोन भागात कापून एका बाजूला ठेवा ।
  4. कोथिंबीर बारीक कापलेली एका बाजूला ठेवा ।
  5. भिजवलेल्या चण्यातून पाणी काढून प्रेशर कुकर मध्ये टाका ।
  6. चण्यात थोडेसे वर पर्यंत पाणी टाका । मीठ आणि हिंग टाका
  7. प्रेशर कुकर एक सीटी होईपर्यंत जलद आचेवर शिजवा
  8. सीटी झाली कि 15 मिनटे मंद आचे वर शिजवा ।
  9. उकडलेले चण्यातून अर्धे चणे काढून फोडून घ्या ।
  10. बाकी चणे न फोडता काढा व फोडलेले चणे त्यात टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
  11. आता ह्यात थोडेसे चण्याचे उकळलेले पाणी टाकून मिक्स करा ।
  12. आता चण्यामध्ये मीठ, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर , भाजलेली जिरे पावडर, आणि चाटमसाला घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
  13. ½ लिंबू पिळून चण्यात मिक्स करा ।
  14. फोडणीसाठी तेल गरम करून आचेला मंद करा ।
  15. जिरे, हिंग आणि धने पावडर टाका आणि हलवा ।
  16. फोडणी चण्यावर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा।
  17. फोडणी टाकल्यानंतर कापलेली कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
  18. नंतर कापलेला कांदा, हिरवी मिरची, टोम्याटो वरून टाकून सजवा ।
  19. भाजलेली जिरे पावडर, मीठ, चाट मसाला वरून टाका ।
  20. आता त्यात वरून अर्धा लिंबू पीळा ।
  21. सुखे चटपटीत काळे चणे तय्यार आहेत ।

चटपटीत सुखे काळे चणे आपण नाश्त्या मध्ये पुरी/ पराठा सोबत सर्व्ह करू शकता अथवा असेही खाऊ शकता हा एक संपूर्ण आहार आहे

Watch The Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. काळे चणे 8 ते 10 तास भिजविण्यास ठेवा ।

Step-2

2. कांदा आणि टोम्याटो चंद्रकोर सारखे कापून एका बाजूला ठेवा । हिरवी मिरची उभी चीरुन दोन भागात कापून एका बाजूला ठेवा । कोथिंबीर बारीक कापलेली एका बाजूला ठेवा ।

Step-3

3. भिजवलेल्या चण्यातून पाणी काढून प्रेशर कुकर मध्ये टाका । चण्यात थोडेसे वर पर्यंत पाणी टाका । मीठ आणि हिंग टाका  प्रेशर कुकर एक सीटी होईपर्यंत जलद आचेवर शिजवा। सीटी झाली कि 15 मिनटे मंद आचे वर शिजवा ।

Step-4

 4. उकडलेले चण्यातून अर्धे चणे काढून फोडून घ्या । बाकी चणे न फोडता काढा व फोडलेले चणे त्यात टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा । आता ह्यात थोडेसे चण्याचे उकळलेले पाणी टाकून मिक्स करा ।

Step-5

5. आता चण्यामध्ये मीठ, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर , भाजलेली जिरे पावडर, आणि चाटमसाला घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।

Step-6

6. ½ लिंबू पिळून चण्यात मिक्स करा ।

Step-7

 7. फोडणीसाठी तेल गरम करून आचेला मंद करा ।  जिरे, हिंग आणि धने पावडर टाका आणि हलवा । फोडणी चण्यावर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा।

Step-8

8. फोडणी टाकल्यानंतर कापलेली कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।

Step-9

9. नंतर कापलेला कांदा, हिरवी मिरची, टोम्याटो वरून टाकून सजवा ।

Step-10

10. भाजलेली जिरे पावडर, मीठ, चाट मसाला वरून टाका ।

Step-11

11. आता त्यात वरून अर्धा लिंबू पीळा ।  सुखे चटपटीत काळे चणे तय्यार आहेत ।

चटपटीत सुखे काळे चणे आपण नाश्त्या मध्ये पुरी/ पराठा सोबत सर्व्ह करू शकता अथवा असेही खाऊ शकता हा एक संपूर्ण आहार आहे

 

                                        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here