मोदक/vibsk-26

0
555

 मोदक/vibsk26

साहित्य :-

साहित्य   मात्रा
1 तांदळाचे पीठ : 150 ग्रॅम
2 ओलं खोबरं : 50 ग्रॅम (किसलेला)
3 गूळ : 50 ग्रॅम
4 मीठ : ½ छोटा चमचा
5 वाटलेली वेलची पावडर : ½ छोटा चमचा
6 शुद्ध तूप : ½ छोटा चमचा

 

नोट :   मोदक बनविन्यासाठी, तांदळाचे पीठ  खाली दिल्याप्रमाणे तयार करा – 

 बिना पॉलिशचे मोठे तांदुळ धुवून, कपड्यावर पसरवून  सुखवा, (  तांदुळ सुखन्यासाठी 3-4 दिवसांचा वेळ लागु शकतो l

 मोडक बनविण्यासाठी ह्या तांदळाच्या पीठाचा उपयोग करणे l

मोदक बनविन्याची कृती ;

  1. ओलं खोबरं किसून घ्या l
  2. एका कढईत किसलेले खोबरे, गूळ आणि थोडेसे साजुक तूप घाला l
  3. आचेला मध्यम ठेऊन गूळ आणि खोबरे शिजवून घ्या l जेव्हा खोबरे हलके तांबूस रंगाचे दिसू लागेल , तेव्हा त्यात वेलची पावडर घाला l
  4. गूळ आणि खोबऱ्याचे मिश्रण तांबूस होई पर्यंत शिजवा l त्या नंतर आचेवरून उतरवून थंड होउ द्या l
  5. आता, एका खोलगट भांड्यात 2 ग्लास पाणी गरम करा l थोडे मीठ मिक्स करा l जेव्हा पाणी उकळू लागेल , तेव्हा आचेला पूर्णपणे मंद करून घ्या l आता तांदळाचे पीठ  घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l
  6. लक्षात असू द्या मिश्रणात गाठी पडू देऊ नका l चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यावर, झाकण ठेऊन 2-3 मिनटासाठी मंद आचेवर शिजवा l

(जर आपल्याला वाटत असेल पाण्याची मात्रा कमी आहे , तर थोडे पाणी अजून मिक्स करा पण पाणी हलके गरम असावे )

  1. पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरा l पाणी, थोडे जास्त गरम असावे l
  2. तांदळाचे पीठ आचेवरून उतरवून झाल्यावर, शिजवलेले पीठ थंड होण्यापूर्वी मळून घेणे l
  3. पाणी, थोडे थोडे करत मिक्स करत जा आणि पीठाला हाताने मळत रहा l लक्षात ठेवा , शिजलेले पीठ आणि पाणी, दोन्ही गरम आहेत, तेव्हा सावधगिरी बाळगा l पीठ नरम होई पर्यंत मळत रहा l
  4. पीठामधून एक गोळा तोडून, हाताच्या मधोमध घेऊन नरम आणि गोल करून घेणे l बोटाच्या मदतीने गोळ्याला मधोमध खड्डा करणे आणि त्यात थोडे तेल किंवा तूप लावने l त्याला वाटीचा आकार देऊन किनाराला चकत्या बनवून घ्या l
  5. आता त्यात अर्धा चमचा गूळ आणि खोबऱ्याचे तयार मिश्रण भरुन बंद करून घ्या l बाकी मोदक पण ह्या प्रकारे तयार कराl
  6. आता एका खोलगट भांडयात पाणी गरम करून घ्या l एका चाळणी वर तेल लावून भांडयाच्या वर ठेवा l मोदकांना चाळणी च्या वर ठेवणे l झाकण ठेऊन आच जलद करा , पाच मिनटे वाफे वर शिजवा , आच मंद करा , पाच मिनटे शिजवा l

स्वादिष्ट मोदक  तयार आहेत l मोदक थंड किंवा गरम, दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता l मोदक दोन्ही प्रकारे स्वादिष्ट लागतात |                                                                                                                                                    

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

STEP-1

1. ओलं खोबरं किसून घ्या l

STEP-2

2. एका कढईत किसलेले खोबरे, गूळ आणि थोडेसे साजुक तूप घाला l

STEP-3

3. आचेला मध्यम ठेऊन गूळ आणि खोबरे शिजवून घ्या l जेव्हा खोबरे हलके तांबूस रंगाचे दिसू लागेल , तेव्हा त्यात वेलची पावडर घाला l

STEP-4

4. गूळ आणि खोबऱ्याचे मिश्रण तांबूस होई पर्यंत शिजवा l त्या नंतर आचेवरून उतरवून थंड होउ द्या l

STEP-5

 

5. आता, एका खोलगट भांड्यात 2 ग्लास पाणी गरम करा l थोडे मीठ मिक्स करा l जेव्हा पाणी उकळू लागेल , तेव्हा आचेला पूर्णपणे मंद करून घ्या l आता तांदळाचे पीठ  घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l

STEP-6

6. लक्षात असू द्या मिश्रणात गाठी पडू देऊ नका l चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यावर, झाकण ठेऊन 2-3 मिनटासाठी मंद आचेवर शिजवा l

STEP-7

7. पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरा l पाणी, थोडे जास्त गरम असावे l तांदळाचे पीठ आचेवरून उतरवून झाल्यावर, शिजवलेले पीठ थंड होण्यापूर्वी मळून घेणे l पाणी, थोडे थोडे करत मिक्स करत जा आणि पीठाला हाताने मळत रहा l लक्षात ठेवा , शिजलेले पीठ आणि पाणी, दोन्ही गरम आहेत, तेव्हा सावधगिरी बाळगा l पीठ नरम होई पर्यंत मळत रहा l

STEP-8

8. पीठामधून एक गोळा तोडून, हाताच्या मधोमध घेऊन नरम आणि गोल करून घेणे l बोटाच्या मदतीने गोळ्याला मधोमध खड्डा करणे आणि त्यात थोडे तेल किंवा तूप लावने l त्याला वाटीचा आकार देऊन किनाराला चकत्या बनवून घ्या l

STEP-9

9. आता त्यात अर्धा चमचा गूळ आणि खोबऱ्याचे तयार मिश्रण भरुन बंद करून घ्या l बाकी मोदक पण ह्या प्रकारे तयार कराl

STEP-10

10. आता एका खोलगट भांडयात पाणी गरम करून घ्या l एका चाळणी वर तेल लावून भांडयाच्या वर ठेवा l मोदकांना चाळणी च्या वर ठेवणे l झाकण ठेऊन आच जलद करा , पाच मिनटे वाफे वर शिजवा , आच मंद करा , पाच मिनटे शिजवा l

STEP-11

11. स्वादिष्ट मोदक  तयार आहेत l मोदक थंड किंवा गरम, दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता l मोदक दोन्ही प्रकारे स्वादिष्ट लागतात  |                                                                                  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here