कारल्याची भुजिया/Bitter Gourd Fry/vibsk-48

0
420

कारल्याची भुजिया/Bitter Gourd Fry/vibsk48

साहित्य:-

  साहित्य : मात्रा
1. कारले : 4-5
2. कांदे : 4 (मध्यम आकाराचे)
3. आले -लसणाची पेस्ट : 2 छोटे चमचा
4. हिरवी मिरची : 2 चमचा
5. मीठ : चवीनुसार
6. मोहरीचे तेल : 1 मोठा चमचा

विधिः

  1. कारल्यांचा वरचा आणि खालचा भाग कापून वेगळे करा l कारल्याला पातळ चकत्या बनवून कापून घ्या l
  2. पैन मध्ये तेल गरम करा l कापलेली हिरवी मिरची आणि आले-लसणाची पेस्ट घालून भाजून घ्या l
  3. आता पैन मध्ये कांदा घाला आणि भाजून घ्या l
  4. कापलेले कारले पैन मध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  5. जलद आचेवर 2-3 मिनटे शिजवा आणि त्यानंतर आच मंद करा l
  6. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा l जेव्हा कारले विरघळू लागले कि, झाकण बाजूला करून हलवत रहा l जलद आचे वर 1 मिनटे शिजवा l आता आचे वरून उतरवून घ्या l

 पराँठा/चपाती/डाल-भात/खिचड़ी बरोबर गरमागरम सर्व्ह करा l

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. कारल्यांचा वरचा आणि खालचा भाग कापून वेगळे करा l कारल्याला पातळ चकत्या बनवून कापून घ्या l

Step-2

2. पैन मध्ये तेल गरम करा l कापलेली हिरवी मिरची आणि आले-लसणाची पेस्ट घालून भाजून घ्या l

Step-3

3. आता पैन मध्ये कांदा घाला आणि भाजून घ्या l

Step-4

4. कापलेले कारले पैन मध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-5

5. जलद आचेवर 2-3 मिनटे शिजवा आणि त्यानंतर आच मंद करा l

Step-6

6. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा l जेव्हा कारले विरघळू लागले कि, झाकण बाजूला करून हलवत रहा l जलद आचे वर 1 मिनटे शिजवा l आता आचे वरून उतरवून घ्या l

पराँठा/चपाती/डाल-भात/खिचड़ी बरोबर गरमागरम सर्व्ह करा l

SHARE
Previous articleकरेले की भुजिया/vibsk-48
Next articleবিটাৰ গৌড় ফ্রাই/Bitter Gourd Fry/vibsk-48
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here