अंकुरित मेथी  भुजिया /Fenugreek Sprouts Fry/vibsk-47

0
679

अंकुरित मेथी  भुजिया /Fenugreek Sprouts Fry/vibsk47

साहित्य :-

  साहित्य : मात्रा
1. अंकुरित मेथी  (समुद्र मेथी) : 5-6 जुडी
2. नारळ : 3 मोठे चमचे(किसलेला)
3. कांदे : 1मोठ्या आकाराचा (कापलेला)
4. हिरवी मिरची : 2
5. लसूण : 3-4 पाकळ्या (कापलेली)
6. लाल मिरची पावडर : ½ छोटा चमचा
7. हळद पावडर : ½ छोटा चमचा
8. मीठ : चवीनुसार
9. तेल : 1 मोठा चमचा

विधिः

  1. अंकुरित मेथीचे जाडसर मुळे कापून वेगळी करा l अंकुरित मेथीला मोठे मोठे कापून एका बाजूला ठेवा l
  2. एका पैनमध्ये तेल गरम करा l लसूण आणि हिरवी मिरची घालून भाजून घ्या l
  3. जेव्हा लसूण हलकी लाल झाले कि पैन मध्ये कांदा घालून भाजून घ्या l
  4. जेव्हा कांदा थोडा मऊ झाला कि, त्यात हळद लाल मिरची घालून हलवत रहा l
  5. आता अंकुरित मेथी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून जलद आचेवर शिजवून घ्या l
  6. आच मंद करा आणि किसलेला नारळ घालून छान प्रकारे मिक्स करा l
  7. मीठ घालून सतत हलवत रहा l जलद आचेवर 2-3 मिनटे शिजवून घ्या l
  8. अंकुरित मेथी भुजिया तयार आहे l एका भांडयात काढून घ्या l

   पराँठा/चपाती सोबत गरमागरम सर्व्ह करा l

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. अंकुरित मेथीचे जाडसर मुळे कापून वेगळी करा l अंकुरित मेथीला मोठे मोठे कापून एका बाजूला ठेवा l

Step-2

2. एका पैनमध्ये तेल गरम करा l लसूण आणि हिरवी मिरची घालून भाजून घ्या l

Step-3

3. जेव्हा लसूण हलकी लाल झाले कि पैन मध्ये कांदा घालून भाजून घ्या l

Step-4

4. जेव्हा कांदा थोडा मऊ झाला कि, त्यात हळद लाल मिरची घालून हलवत रहा l

Step-5

5. आता अंकुरित मेथी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून जलद आचेवर शिजवून घ्या l

Step-6

6. आच मंद करा आणि किसलेला नारळ घालून छान प्रकारे मिक्स करा l

Step-7

7. मीठ घालून सतत हलवत रहा l जलद आचेवर 2-3 मिनटे शिजवून घ्या l

Step-8

8. अंकुरित मेथी भुजिया तयार आहे l एका भांडयात काढून घ्या l

पराँठा/चपाती सोबत गरमागरम सर्व्ह करा l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here