शलजम  ( आलकोल ) भर्ता /Mashed Turnip/vibsk-46

0
870

शलजम  ( आलकोल ) भर्ता /Mashed Turnip/vibsk46

साहित्य :-

  साहित्य : मात्रा
1. शलजम (आलकोल) : 2 मोठ्या आकाराचे
2. टोमँटो : 2 मध्यम आकाराचे
3. कांदे : 2 मध्यम आकाराचे
4. कोथिंबीर : सजावटीसाठी
5. हिरवी मिरची : 2
6. हळद पावडर : ½ छोटा चमचा
7. गरम मसाला : 1 छोटा चमचा
8. धने पावडर : 1 छोटा चमचा
9. हिंग : ½ छोटा चमचा
10. लाल मिरची पावडर : 1छोटा चमचा
11. मोहरीचे दाणे : ½ छोटाचमचा
12. ज़ीरे : ½ छोटाचमचा
13. लसूण-आल्याची पेस्ट : 2 छोटाचमचा
14. मीठ : चवीनुसार
15. तेल : 1 मोठा चमचा

 

विधिः

  1. शलजम(आलकोल) सोलून मोठ्या फोडी मध्ये कापून घ्या l
  2. 1/4 कप पाण्यामध्ये कापलेले शलजम(आलकोल) घालून प्रेशर कुकरची 1 सीटी येईपर्यंत उकडून घ्या l
  3. कढईत तेल गरम करा l मोहरीचे दाणे, ज़ीरे,हिरवी मिरची आणि लसूण-आल्याची पेस्ट घालून भाजून घ्या l हिंग घालून हलवा l धने पावडर आणि गरम मसाला घालून 1/2 मिनट हलवत ठेऊन भाजून घ्या l
  4. कांदा घालून कांदा नरम होई पर्यंत भाजून घ्या l मसाला मध्यम आचेवर भाजून घ्या l
  5. उकडलेले शलजम(आलकोल) मळून घ्या आणि एका बाजूला ठेवा l
  6. कांदा भाजून झाले कि हळद पावडर घालून हलवा l
  7. टोमँटो घाला l जेव्हा टोमँटो मऊ झाले कि मळलेले शलजम(आलकोल)घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  8. आच मंद करा l मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  9. मंद आचेवर झाकण ठेऊन 10 मिनटे शिजवा l शलजम(आलकोल) भरीत तयार आहे l आता आचेवरून उतरवून घ्या l
  10. चिरलेल्या कोथिंबीर ने सजवून घ्या l

पूरी/पराँठा/चपाती बरोबर गरमागरम शलजम भरीत चा आनंद घ्या l

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics :

Step-1

1. शलजम(आलकोल) सोलून मोठ्या फोडी मध्ये कापून घ्या l

Step-2

2. 1/4 कप पाण्यामध्ये कापलेले शलजम(आलकोल) घालून प्रेशर कुकरची 1 सीटी येईपर्यंत उकडून घ्या l

Step-3

3. कढईत तेल गरम करा l मोहरीचे दाणे, ज़ीरे,हिरवी मिरची आणि लसूण-आल्याची पेस्ट घालून भाजून घ्या l हिंग घालून हलवा l

Step-4

4.धने पावडर आणि गरम मसाला घालून 1/2 मिनट हलवत ठेऊन भाजून घ्या l

Step-5

5. कांदा घालून कांदा नरम होई पर्यंत भाजून घ्या l मसाला मध्यम आचेवर भाजून घ्या l

Step-6

6. उकडलेले शलजम(आलकोल) मळून घ्या आणि एका बाजूला ठेवा l

Step-7

7. कांदा भाजून झाले कि हळद पावडर घालून हलवा l

Step-8

8. टोमँटो घाला l जेव्हा टोमँटो मऊ झाले कि मळलेले शलजम(आलकोल)घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-9

9. आच मंद करा l मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-10

10. मंद आचेवर झाकण ठेऊन 10 मिनटे शिजवा l शलजम(आलकोल) भरीत तयार आहे l आता आचेवरून उतरवून घ्या l

Step-11

11. चिरलेल्या कोथिंबीर ने सजवून घ्या l

पूरी/पराँठा/चपाती बरोबर गरमागरम शलजम भरीत चा आनंद घ्या l

SHARE
Previous articleशलजम भर्ता/Mashed Turnip/vibsk-46
Next articleটার্নিপ ফ্রাই (মেচদ টার্নিপ)/Mashed Turnip/vibsk-46
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here