लसूण-पालक /Garlic Spinach/vibsk-45

0
349

लसूण-पालक /Garlic Spinach/vibsk-45

साहित्य :-

  साहित्य : मात्रा
1. पालक : 1जुडी (हलके उकडलेले)
2. टोमँटो : 1 मोठा ( कापलेला )
3. क्रीम (दुधाची मलई) : ½  छोटी वाटी
4. हिंग : 1  छोटा चमचा
5. लसूण : 15-20 पाकळ्या
6. ज़ीरे : 1 छोटा चमचा
7. लाल मिरची पावडर : चवीनुसार
8. धने पावडर : 1 छोटा चमचा
9. मीठ : चवीनुसार
10. शुद्ध तूप/तेल : 1 मोठा चमचा

विधिः

  1. पालक मिक्सी मध्ये बारीक वाटून घ्या l लसूण जाडसर कापून घ्या l
  2. कढईत शुद्ध तूप/तेल गरम करून घ्या l आच मध्यम करून घ्या l
  3. कापलेली लसूण घालून लालसर होई पर्यंत भाजून घ्या l आचेला एकदम कमी करा l
  4. जिरे, हिंग आणि धने पावडर घालून हलवत रहा l
  5. कापलेला टोमँटो त्यात टाका l टोमँटो हलके विरघळेपर्यंत शिजवा l
  6. मीठ आणि लाल मिरची पावडर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून थोडेसे शिजवून घ्या l
  7. आता ह्या मध्ये वाटलेली पालक घाला l मिक्स करा l मंद आचेवर 3-4 मिनटे शिजवून घ्या आणि आच बंद करा l
  8. क्रीम घालुन चांगल्या मिक्स करा आणि क्रीम ने सजवा l

  पराठा/भाकरी/ चपाती बरोबर गरमागरम सर्व्ह करा /

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. पालक मिक्सी मध्ये बारीक वाटून घ्या l लसूण जाडसर कापून घ्या l

Step-2

2. कढईत शुद्ध तूप/तेल गरम करून घ्या l आच मध्यम करून घ्या l

Step-3

3. कापलेली लसूण घालून लालसर होई पर्यंत भाजून घ्या l आचेला एकदम कमी करा l

Step-4

4. जिरे, हिंग आणि धने पावडर घालून हलवत रहा l

Step-5

5. कापलेला टोमँटो त्यात टाका l टोमँटो हलके विरघळेपर्यंत शिजवा l

Step-6

6. मीठ आणि लाल मिरची पावडर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून थोडेसे शिजवून घ्या l

Step-7

7. आता ह्या मध्ये वाटलेली पालक घाला l मिक्स करा l मंद आचेवर 3-4 मिनटे शिजवून घ्या आणि आच बंद करा l

Step-8

8. क्रीम घालुन चांगल्या मिक्स करा आणि क्रीम ने सजवा l   

पराठा/भाकरी/ चपाती बरोबर गरमागरम सर्व्ह करा /

SHARE
Previous articleलहसुनी-पालक/vibsk-45
Next articleগার্লিক স্পিনাচ/Garlic Spinach/vibsk-45
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here