कारल्याची भुजिया/Bitter Gourd Fry/vibsk–48
साहित्य:-
साहित्य | : | मात्रा | |
1. | कारले | : | 4-5 |
2. | कांदे | : | 4 (मध्यम आकाराचे) |
3. | आले -लसणाची पेस्ट | : | 2 छोटे चमचा |
4. | हिरवी मिरची | : | 2 चमचा |
5. | मीठ | : | चवीनुसार |
6. | मोहरीचे तेल | : | 1 मोठा चमचा |
विधिः
- कारल्यांचा वरचा आणि खालचा भाग कापून वेगळे करा l कारल्याला पातळ चकत्या बनवून कापून घ्या l
- पैन मध्ये तेल गरम करा l कापलेली हिरवी मिरची आणि आले-लसणाची पेस्ट घालून भाजून घ्या l
- आता पैन मध्ये कांदा घाला आणि भाजून घ्या l
- कापलेले कारले पैन मध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- जलद आचेवर 2-3 मिनटे शिजवा आणि त्यानंतर आच मंद करा l
- झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा l जेव्हा कारले विरघळू लागले कि, झाकण बाजूला करून हलवत रहा l जलद आचे वर 1 मिनटे शिजवा l आता आचे वरून उतरवून घ्या l
पराँठा/चपाती/डाल-भात/खिचड़ी बरोबर गरमागरम सर्व्ह करा l
Watch Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1
1. कारल्यांचा वरचा आणि खालचा भाग कापून वेगळे करा l कारल्याला पातळ चकत्या बनवून कापून घ्या l
Step-2