शलजम ( आलकोल ) भर्ता /Mashed Turnip/vibsk–46
साहित्य :-
साहित्य | : | मात्रा | |
1. | शलजम (आलकोल) | : | 2 मोठ्या आकाराचे |
2. | टोमँटो | : | 2 मध्यम आकाराचे |
3. | कांदे | : | 2 मध्यम आकाराचे |
4. | कोथिंबीर | : | सजावटीसाठी |
5. | हिरवी मिरची | : | 2 |
6. | हळद पावडर | : | ½ छोटा चमचा |
7. | गरम मसाला | : | 1 छोटा चमचा |
8. | धने पावडर | : | 1 छोटा चमचा |
9. | हिंग | : | ½ छोटा चमचा |
10. | लाल मिरची पावडर | : | 1छोटा चमचा |
11. | मोहरीचे दाणे | : | ½ छोटाचमचा |
12. | ज़ीरे | : | ½ छोटाचमचा |
13. | लसूण-आल्याची पेस्ट | : | 2 छोटाचमचा |
14. | मीठ | : | चवीनुसार |
15. | तेल | : | 1 मोठा चमचा |
विधिः
- शलजम(आलकोल) सोलून मोठ्या फोडी मध्ये कापून घ्या l
- 1/4 कप पाण्यामध्ये कापलेले शलजम(आलकोल) घालून प्रेशर कुकरची 1 सीटी येईपर्यंत उकडून घ्या l
- कढईत तेल गरम करा l मोहरीचे दाणे, ज़ीरे,हिरवी मिरची आणि लसूण-आल्याची पेस्ट घालून भाजून घ्या l हिंग घालून हलवा l धने पावडर आणि गरम मसाला घालून 1/2 मिनट हलवत ठेऊन भाजून घ्या l
- कांदा घालून कांदा नरम होई पर्यंत भाजून घ्या l मसाला मध्यम आचेवर भाजून घ्या l
- उकडलेले शलजम(आलकोल) मळून घ्या आणि एका बाजूला ठेवा l
- कांदा भाजून झाले कि हळद पावडर घालून हलवा l
- टोमँटो घाला l जेव्हा टोमँटो मऊ झाले कि मळलेले शलजम(आलकोल)घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- आच मंद करा l मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- मंद आचेवर झाकण ठेऊन 10 मिनटे शिजवा l शलजम(आलकोल) भरीत तयार आहे l आता आचेवरून उतरवून घ्या l
- चिरलेल्या कोथिंबीर ने सजवून घ्या l
पूरी/पराँठा/चपाती बरोबर गरमागरम शलजम भरीत चा आनंद घ्या l
Watch Video Here:
Recipe Step By Step With Pics :
Step-1
1. शलजम(आलकोल) सोलून मोठ्या फोडी मध्ये कापून घ्या l
Step-2
2. 1/4 कप पाण्यामध्ये कापलेले शलजम(आलकोल) घालून प्रेशर कुकरची 1 सीटी येईपर्यंत उकडून घ्या l
Step-3
3. कढईत तेल गरम करा l मोहरीचे दाणे, ज़ीरे,हिरवी मिरची आणि लसूण-आल्याची पेस्ट घालून भाजून घ्या l हिंग घालून हलवा l
Step-4
4.धने पावडर आणि गरम मसाला घालून 1/2 मिनट हलवत ठेऊन भाजून घ्या l
Step-5
5. कांदा घालून कांदा नरम होई पर्यंत भाजून घ्या l मसाला मध्यम आचेवर भाजून घ्या l
Step-6
6. उकडलेले शलजम(आलकोल) मळून घ्या आणि एका बाजूला ठेवा l
Step-7
7. कांदा भाजून झाले कि हळद पावडर घालून हलवा l
Step-8