भरलेली मिरची वडे (पकोडे)/vibsk-29

0
483

भरलेली मिरची वडे (पकोडे)/vibsk29

साहित्य:

  साहित्य : मात्रा
1 उकडलेले बटाटे : 3 (मध्यम आकाराचे)
2 बेसन : 150 ग्रॅम
3 ताजी हिरवी निराची : 7-8
4 जिरं : 1 छोटा चमचा
5 मीठ : चवीनुसार
6 धने पावडर : 4 छोटे चमचे
7 कोथिंबीर : 1 छोटी वाटी (बारीक़ चिरलेली)
8 हिंग : 1 छोटा चमचा
9 लाल मिरची पावडर : 2 छोटे चमचे
10 कांदा : 1मध्यम आकाराचा(बारीक कापलेला)
11 अजवाइन : ½ छोटा चमचा
12 तेल : तळणीकरता

कृती:

  1. उकडलेले बटाटे कुस्करून एका बाजूला ठेवा l
  2. एका भांडयात तेलगरम करा त्यात जिरं टाका l जेव्हा जिरं  तडकू  लागेल तेव्हा आच मध्यम करून धने पावडर, हिंग,आणि लाल मिरची पावडर घालुन हलवत रहा l
  3. जेव्हा मसाला भाजून झाले कि, त्यात कुस्करलेले बटाटे घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  4. 2-3 मिनटे शिजल्यानंतर मीठ, कापलेला कांदा आणि कोथिंबीर घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  5. आता भांडे आचेवरून उतरवा आणि, हवे असल्यास आमचूर किंवा चाट मसाला मिक्स करू शकता l भरण्यासाठी मसाला तयार आहे l
  6. मिरच्या मध्ये ,लांबट चीर पाडा ( वरून खाली पर्यंत ) बिया काढून घ्या l
  7. आता , सर्व मिरच्यामध्ये बटाट्याचा तयार मसाला भरुन एका बाजूला ठेवा l
  8. बेसनमध्ये अजवाइन,मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करा l
  9. आता पाणी घालून बेसनाला घट्ट घोल( पिठी ) बनवून घ्या l
  10. एका कढई/ पॅन मध्ये जलद आचेवर तळण्यासाठी तेल गरम करा l तेल गरम झाले कि , आच मध्यम करून घ्या l
  11. आता, एक एक करून भरलेली मिरच्या बेसनाच्या घोलात बुडवून तेलात सोडा l
  12. एकत्र सर्व मिरच्या तेलात सोडू नका l एका वेळी 2-3 मिरच्या तेलात सोडून हलवत राहा आणि घोल घट्ट हौऊ द्या
  13. त्या नंतर , बाकी भरलेल्या मिरच्या तेलात सोडा l सोनेरी होई पर्यंत तळून घ्या l

 चहा आणि सॉस/चिंचेची चटणी/ पुदिन्याची चटणी सोबत गरमा गरम सर्व्ह करा l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

STEP-1

1. उकडलेले बटाटे कुस्करून एका बाजूला ठेवा l

STEP-2

2. एका भांडयात तेलगरम करा त्यात जिरं टाका l जेव्हा जिरं  तडकू  लागेल तेव्हा आच मध्यम करून धने पावडर, हिंग,आणि लाल मिरची पावडर घालुन हलवत रहा l

STEP-3

3. जेव्हा मसाला भाजून झाले कि, त्यात कुस्करलेले बटाटे घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l

STEP-4

4. 2-3 मिनटे शिजल्यानंतर मीठ, कापलेला कांदा आणि कोथिंबीर घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l

STEP-5

5. आता भांडे आचेवरून उतरवा आणि, हवे असल्यास आमचूर किंवा चाट मसाला मिक्स करू शकता l भरण्यासाठी मसाला तयार आहे l

STEP-6

6. मिरच्या मध्ये ,लांबट चीर पाडा ( वरून खाली पर्यंत ) बिया काढून घ्या l

STEP-7

7. आता , सर्व मिरच्यामध्ये बटाट्याचा तयार मसाला भरुन एका बाजूला ठेवा l

STEP-8

8. बेसनमध्ये अजवाइन,मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करा l

STEP-9

9. आता पाणी घालून बेसनाला घट्ट घोल( पिठी ) बनवून घ्या l

STEP-10

10. एका कढई/ पॅन मध्ये जलद आचेवर तळण्यासाठी तेल गरम करा l तेल गरम झाले कि , आच मध्यम करून घ्या l

STEP-11

11. आता, एक एक करून भरलेली मिरच्या बेसनाच्या घोलात बुडवून तेलात सोडा l

STEP-12

12. एकत्र सर्व मिरच्या तेलात सोडू नका l एका वेळी 2-3 मिरच्या तेलात सोडून हलवत राहा आणि घोल घट्ट हौऊ द्या

STEP-13

13. त्या नंतर , बाकी भरलेल्या मिरच्या तेलात सोडा l सोनेरी होई पर्यंत तळून घ्या l

चहा आणि सॉस/चिंचेची चटणी/ पुदिन्याची चटणी सोबत गरमा गरम सर्व्ह करा l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here