भटूरे (छोले/भटूरे)/vibsk-25

0
507

भटूरे (छोले/भटूरे)/vibsk25

 

साहित्य   मात्रा
1 मैदा : 250 ग्रॅम
2 रवा : 50 ग्रॅम
3 दही : 100 ग्रॅम
4 बेकिंग पावडर : ½ छोटा चमचा
5 खाण्याचा सोडा : ¼  छोटा चमचा
6 मीठ : ½ छोटा चमचा
7 पिठीसाखर : 1½ छोटा चमचा
8 तेल : 2-3 छोटे चमचे (मैदा मळताना)
9 तेल : तळण्यासाठी
10 हलकेसे गरम पाणी : मैदा मळताना वापरणे

 

भटूरे बनविन्याची कृती;

  1. पिठीसाखर,मीठ, रवा, बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा मैद्यात चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  2. आता तेल टाका आणि मिक्स करा l
  3. आता दही घालून नरम मळून घ्या l गरज असेल तर हलके गरम पाणी ही वापरू शकता l
  4. बंद मुठीच्या मदतीने 7-8 मिनटे नरम मळून घ्या l लक्षात असू द्या, मळलेला मैदा जास्त ओलसर किंवा घट्ट नसावाl
  5. मळलेल्या मैद्याला थोडे तेल लावून, पातळ ओल्या कपड्याने झाकून ठेवा l 3-4 तासासाठी एका बाजूला ठेवा l
  6. 3-4 तासानंतर मैदा थोडासा फुलेल l
  7. हातांना तेल लावून मैद्याला मळून थोडे जास्त नरम करून घ्या l
  8. मैदा जर ओलसर( चिकट) वाटत असेल तर थोडा सुखा मैदा मिक्स करा l चांगल्या प्रकारे मळून घ्या l
  9. आता बरोबर आकाराचा गोळा बनवून घ्या l
  10. गोळ्याला हाताच्या मधोमध फिरवून नरम करून घ्या l
  11. पोळपाट आणि लाटनीला थोडे तेल लावून घ्या l
  12. आता गोळ्याला पोळपाटा वर ठेऊन लाटनीच्या मदतीने गोल अथवा अंडाकार आकारात लाटून घ्या l
  13. तळण्यासाठी कढईत तेल गरम करा l मध्यम आचेवर भटुरे सोनेरी आणि फुगतील, असे तळा l
  14. भटुरे कढईतून काढून किचन नैपकिन पेपर वर काढून घ्या त्यामुळे व्यतरिक्त तेल निघून जाईल l
  15. बाकी भटूरेपण अश्या प्रकारे तळून घ्या l

 गरमा -गरम भटुरे छोले, लोणचे, सलाद आणि रायता सोबत सर्व्ह करा                                                                        

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

STEP-1

1. पिठीसाखर,मीठ, रवा, बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा मैद्यात चांगल्या प्रकारे मिक्स करा l

STEP-2

2. आता तेल टाका आणि मिक्स करा l

STEP-3

3. आता दही घालून नरम मळून घ्या l गरज असेल तर हलके गरम पाणी ही वापरू शकता l

STEP-4

4. बंद मुठीच्या मदतीने 7-8 मिनटे नरम मळून घ्या l लक्षात असू द्या, मळलेला मैदा जास्त ओलसर किंवा घट्ट नसावाl

STEP-5

5. मळलेल्या मैद्याला थोडे तेल लावून, पातळ ओल्या कपड्याने झाकून ठेवा l 3-4 तासासाठी एका बाजूला ठेवा l

STEP-6

6. 3-4 तासानंतर मैदा थोडासा फुलेल l

STEP-7

7. हातांना तेल लावून मैद्याला मळून थोडे जास्त नरम करून घ्या l मैदा जर ओलसर( चिकट) वाटत असेल तर थोडा सुखा मैदा मिक्स करा l चांगल्या प्रकारे मळून घ्या l आता बरोबर आकाराचा गोळा बनवून घ्या l

STEP-8

8. गोळ्याला हाताच्या मधोमध फिरवून नरम करून घ्या l

STEP-9

9. पोळपाट आणि लाटनीला थोडे तेल लावून घ्या l

STEP-10

10. आता गोळ्याला पोळपाटा वर ठेऊन लाटनीच्या मदतीने गोल अथवा अंडाकार आकारात लाटून घ्या l

STEP-11

11. तळण्यासाठी कढईत तेल गरम करा l

STEP-12

12. मध्यम आचेवर भटुरे सोनेरी आणि फुगतील, असे तळा l भटुरे कढईतून काढून किचन नैपकिन पेपर वर काढून घ्या त्यामुळे व्यतरिक्त तेल निघून जाईल l बाकी भटूरेपण अश्या प्रकारे तळून घ्या l

 गरमा -गरम भटुरे छोले, लोणचे, सलाद आणि रायता सोबत सर्व्ह करा 

SHARE
Previous articleभटूरे (छोले/भटूरे)/vibsk-25
Next article ভতূড়ে /Bhature/vibsk-25
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here