रव्याचा हलवा /Semolina Pudding/vibsk-42
साहित्य:-
साहित्य | मात्रा | ||
1 | रवा | : | 1 वाटी |
2 | साखर | : | 1 वाटी |
3 | बदाम (बेदाणे) | : | 15 -20 |
4 | सूके खोबरे | : | 2”तुकडे (पातळ-लांब कापलेले) |
5 | काजू | : | 15 -20 |
6 | किशमिश | : | 3 छोटा चमचा |
7 | शुद्ध तूप | : | 2 ½ मोठा चमचा |
विधिः
- काजू आणि बदाम कुटुन छोटे तुकडे करून एका बाजूला ठेवा l
- पाण्यात साखर घालून पाणी गरम करा l त्यात किशमिश घालून एका बाजूला ठेवा l
- एका कढईत शुद्ध तूप घालून आच मध्यम ठेवा l
- कढईत रवा घालून लाल होईपर्यंत भाजून घ्या l
- ह्या नंतर , काजू-बदाम घालून थोडे अजून भाजून घ्या (एक मिनिटा पेक्षा जास्त नाही) l
- आता रवा हलवत ठेऊन, साखरेचा घोळ त्यात घाला l आच जलद करा l
- कापलेले सुकं खोबरं घाला l
- घट्ट होई पर्यंत हलवत रहा l
- रव्याचा हलवा तयार आहे l आच बंद करून घ्या l उरलेले पाणी थोड्या वेळात रवा शोषून घेईल l
अष्टमीच्या पवित्र उत्सवात, पुरी आणि काळे चणे सोबत रव्याचा हलवा वाढू शकता /
Watch Video Here: