उपवासाचे वरीच्या तांदळाचा उपमा/Sama Rice Upma For Fasting/vibsk-41

0
1324

उपवासाचे वरीच्या तांदळाचा उपमा/Sama Rice Upma For Fasting/vibsk-41

साहित्य :-

  साहित्य   मात्रा
1 उकडलेले वरीचे तांदूळ : 100 ग्रँम
2 शेंगदाणे : 50 ग्रँम (भाजलेले/भिजवलेले)
3 टोमँटो : 2 मध्यम आकाराचे (कापलेले)
4 हिरवी मिरची : 2 (कापलेली)
5 कोथिंबीर : 2 छोटे चमचे
6 कडीपत्ता : 10 -12
7 शेंगदाण्याचे तेल : 1 मोठा चमचा
8 काळे मीठ : चवीनुसार
9 ज़ीरे : 1 चमचा
10 लिंबू : ½

उपवासाच्या वरीच्या तांदळाचा उपमा बनविण्याची कृती;

  1. कढईत तेल गरम करा आणि गरम तेलात ज़ीरे टाका l
  2. हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून भाजून घ्या l
  3. नंतर टोमँटो घालून हलवत रहा l टोमँटो हलके भाजून झाले कि शेंगदाणे घालून शिजवणेl
  4. काळे मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  5. उकडलेले वरीचे तांदूळ त्यात घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  6. आचेला मंद करून 2-3 मिनटा पर्यंत शिजवा l
  7. उपमा तयार आहे l आचेला बंद करून घ्या l
  8. चिरलेली कोथिंबीरने सजवून घ्या l पाहिजे तर वरून लिंबू पिळू शकता l

उपवासाचा वरी तांदळाचा उपमा तयार आहे l

Watch Recipe Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. कढईत तेल गरम करा आणि गरम तेलात ज़ीरे टाका l

Step-2

2. हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून भाजून घ्या l

Step-3

3. नंतर टोमँटो घालून हलवत रहा l टोमँटो हलके भाजून झाले कि शेंगदाणे घालून शिजवणेl

Step-4

4. काळे मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-5

5. उकडलेले वरीचे तांदूळ त्यात घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-6

6. आचेला मंद करून 2-3 मिनटा पर्यंत शिजवा l

Step-7

7. उपमा तयार आहे l आचेला बंद करून घ्या l

Step-8

8. चिरलेली कोथिंबीरने सजवून घ्या l पाहिजे तर वरून लिंबू पिळू शकता l

उपवासाचा वरी तांदळाचा उपमा तयार आहे l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here