उपासासाठी बटाटा शेंगदाण्याची चाट सँलेड/Potato-Peanet Salad For Fasting/vibsk-39

0
686

उपासासाठी बटाटा शेंगदाण्याची चाट सँलेड/ Potato-Peanet Salad For Fasting/vibsk-39

साहित्य;:-

  साहित्य   मात्रा
1 उकडलेले बटाटे : 3 -4 (मोठे-मोठे कापलेले)
2 हरा धनिया : 1 छोटी वाटी
3 किसलेला ओला नारळ : 1 छोटी वाटी
4 काळे मीठ : चवीनुसार
5 हिरवी मिरची : 1 (बारीक़ कापलेली)
6 भाजलेली जीरं पूड : ¼ छोटा चमचा
7 शेंगदाणे : 1 मोठाचमचा (भिजवलेले)
8 शेंगदाणा तेल : 1छोटा चमचा
9 लिंबू : ½

उपासाची बटाटे शेंगदाण्याची चाट  सँलेड  बनविण्याची कृती;

  1. एका भांडयात उकडलेले (कापलेले) बटाटे, चिरलेली कोथिंबीर, किसलेला नारळ, काळ मीठ, बारीक कापलेली हिरवी मिरची,भाजलेली जिरं पूड,भिजलेले शेंगदाणे, तेल घालून सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे l
  2. आता त्यात लिंबू पिळून घ्या l
  3. बटाटा- शेंगदाण्याचे सँलेड तयार आहे l

    उपास/व्रत करतेवेळी ह्या सँलाडचे सेवन करावे l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. एका भांडयात उकडलेले (कापलेले) बटाटे, चिरलेली कोथिंबीर, किसलेला नारळ, काळ मीठ, बारीक कापलेली हिरवी मिरची,भाजलेली जिरं पूड,भिजलेले शेंगदाणे, तेल घालून सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे l

Step-2

2. आता त्यात लिंबू पिळून घ्या l

Step-3

3. बटाटा- शेंगदाण्याचे सँलेड तयार आहे l

उपास/व्रत करतेवेळी ह्या सँलाडचे सेवन करावे l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here