उरलेली खिचडीची पुरी /Leftover Khichadi Puri/vibsk-32

0
461

उरलेली खिचडीची पुरी /Leftover Khichadi Puri/vibsk32

साहित्य :-

साहित्य  : मात्रा
1. उरलेली लापशी /खिचड़ी : 1 वाटी
2. हिरवी मेथी : 1 वाटी (बारीक कापलेली)
3. हिरवी मिरची : 2 -3(बारीक कापलेली)
4. शुद्ध तूप : 2 छोटा चमचे
5. लाल मिरची पावडर : 1 छोटा चमचा
6. धने पावडर : 1 छोटा चमचा
7. हळद पावडर : 1 छोटा चमचा
8. अजवाइन : ½ छोटा चमचा
9. गव्हाचे पिठ : 200 ग्रॅम
10. तेल : तळण्यासाठी

 

कृती;

  1. उरलेल्या खिचडीच्या पुरी बनविन्यासाठी, लापशी किंवा डाळखिचडी किंवा कोनतीही खिचडीत कापलेली मेथी, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, मीठ, अजवाइन, हळद पावडर, धने पावडर आणि तूप घालून चांगल्या प्रकारे मिक्स (एकजीव) करा l
  2. आता, ह्यात गव्हाचे पिठ मिक्स करून घट्ट मळून घ्या l
  3. पोळपाटाला तेल लाऊन मउ करून घ्या l एक गोळा तोडून हातावर गोल करून घ्या |
  4. आता लाटनीने छोट्या-पुऱ्या लाटून घ्या l 8-10 पूऱ्यालाटून एका बाजूला ठेवा |
  5. कढइत तेल गरम करा l आचेला हलके-जलद ठेवा l
  6. पुऱ्या खरपूस मध्यम आचेवर तळून घ्या l

चटणी/ लोणचे/ चहासोबत गरमागरम सर्व्ह करा l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. उरलेल्या खिचडीच्या पुरी बनविन्यासाठी, लापशी किंवा डाळखिचडी किंवा कोनतीही खिचडीत कापलेली मेथी, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, मीठ, अजवाइन, हळद पावडर, धने पावडर आणि तूप घालून चांगल्या प्रकारे मिक्स (एकजीव) करा l

Step-2

2. आता, ह्यात गव्हाचे पिठ मिक्स करून घट्ट मळून घ्या l

Step-3

3. पोळपाटाला तेल लाऊन मउ करून घ्या l एक गोळा तोडून हातावर गोल करून घ्या |

Step-4

4. आता लाटनीने छोट्या-पुऱ्या लाटून घ्या l 8-10 पूऱ्यालाटून एका बाजूला ठेवा |

Step-5

5. कढइत तेल गरम करा l आचेला हलके-जलद ठेवा l

Step-6

6. पुऱ्या खरपूस मध्यम आचेवर तळून घ्या l

चटणी/ लोणचे/ चहासोबत गरमागरम सर्व्ह करा l

SHARE
Previous articleলেফট-অভাৰ খিঁচিৰি পুৰি/Leftover Khichadi Puri/vibsk-32
Next articleबची हुई खिचड़ी की पूड़ी/vibsk-32
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here