पंजाबी छोले/vibsk–24
साहित्य :-
| साहित्य | मात्रा | ||
| 1 | काबुली चने | : | 300 ग्रॅम (रात्रि भिजत घातलेले) |
| 2 | कांदे | : | 3 मध्यम आकाराचे |
| 3 | टोमॅटो | : | 3 मध्यम आकाराचे |
| 4 | आले लसून पेस्ट | : | 3 छोटे चमचे |
| 5 | गरम मसाला | : | 2 छोटेचमचे |
| 6 | धने पावडर | : | 4 छोटेचमचे |
| 7 | हळद पावडर | : | 1 छोटाचमचे |
| 8 | लाल मिरची पावडर | : | 2 छोटेचमचे |
| 9 | हिंग | : | 1 छोटाचमचा |
| 10 | जीरे | :: | 1 छोटाचमचा |
| 11 | अख्खी लाल मिरची | : | 3 |
| 12 | मैथी दाने | : | ¼ छोटाचमचा |
| 13 | तमालपत्र | : | 2 -3 |
| 14 | मीठ | : | चवीनुसार |
| 15 | तूप/तेल | : | 2 मोठे चमचे |
| चने उकडवन्यासाठी | |||
| 16 | चहा-पावडर | : | 3 छोटेचमचे |
| 17 | मोठी वेलची ( इलाइची) | : | 2 ठेचलेली |
| 18 | वेलची (इलाइची) | : | 2 ठेचलेली |
| 19 | कलमी (दालचीनी) | : | ½” चा तुकडा |
| 20 | दगड फुल | : | ½ |
| 21 | लवंग | : | 5 -6 |
| सजावटी साठी | |||
| 22 | आले | : | 1” तुकड़ा |
| 23 | हिरवी कोथिंबीर | : | अर्धी वाटी (बारीक़ चिरलेली) |
| 24 | कांदे | : | 2(बारीक़ आणि लांबट कापलेले) |
| 25 | हिरवी मिरची | : | 7 -8(बारीक़ आणि लांबट कापलेली) |
पंजाबी छोले बनविन्याची कृती ;
- सर्वात प्रथम 3 ग्लास पाण्यामध्ये चहा पावडर घालून उकळवून घ्या आणि पाणी गाळून एका बाजूला ठेवाl
- आता चहाच्या पाण्यात भिजवलेले चणे, हिंग, मीठ, छोटी आणि मोठी वेलची, कलमी,( दालचीनी ) दगडफुल आणि लवंग घाला l प्रेशर कुकर मध्ये पहिली सिटी होई पर्यंत जलद आचेवर शिजवून घ्या l
- त्यानंतर 10 मिनटे मंद आचेवर शिजवून घ्या l
- कांद्याची बारीक पेस्ट करून एका बाजूला ठेवा l
- टोमॅटोला बारीक वाटून प्यूरी तयार करा आणि एका बाजूला ठेवा l
- आता एका खोलगट भांडयात तेल गरम करून घ्या l आच मध्यम ठेवा l
- आता तमालपत्र , अख्खी लाल मिरची, मेथीदाणे आणि जिरे पावडर घालून भाजून घ्या l
- आचेला मंद करून घ्या आणि गरम मसाला, धने पावडर, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि हिंग घालाl सतत मिश्रण हलवत रहा काही सेकंद भाजून घ्या l
- आता , मसाल्यात आले लसुणाची पेस्ट घाला आणि 3-4 मिनटे भाजून घ्या l
- आता,कांद्याची पेस्ट घालून तो पर्यंत भाजा जो पर्यंत मसाला तेल सोडत नाहीl
- टोमॅटोची पेस्ट घालून, मसाल्यातून तेल वेगळे होई पर्यंत भाजा l
- आता उकडलेले चणे पाणी समवेत मसाल्यात घालून चांगल्या प्रकारे हलवत रहा l
- चवीनुसार मीठ घाला ( मीठ टाकतेवेळी लक्षात असू द्या कि आपण, चणे उकळतानाही मीठ घातले होते l
- आता झाकण ठेऊन, 10 मिनटे मंद आचेवर शिजवून घ्याl
- छोले तयार आहेत l आता भांडे आचे वरून उतरवून घ्या आणि चिरलेली कोथिंबीर, कापलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
भात/पुरी/ भटुरे सोबत गरम गरम सर्व्ह करा
Watch video here:
Recipe Step By Step With Pics:
STEP-1

1. सर्वात प्रथम 3 ग्लास पाण्यामध्ये चहा पावडर घालून उकळवून घ्या आणि पाणी गाळून एका बाजूला ठेवाl
STEP-2
2. आता चहाच्या पाण्यात भिजवलेले चणे, हिंग, मीठ, छोटी आणि मोठी वेलची, कलमी,(दालचीनी ) दगडफुल आणि लवंग घाला l प्रेशर कुकर मध्ये पहिली सिटी होई पर्यंत जलद आचेवर शिजवून घ्या l
STEP-3
3. त्यानंतर 10 मिनटे मंद आचेवर शिजवून घ्या l
STEP-4
4. कांद्याची बारीक पेस्ट करून एका बाजूला ठेवा l
STEP-5
5. टोमॅटोला बारीक वाटून प्यूरी तयार करा आणि एका बाजूला ठेवा l
STEP-6
6. आता एका खोलगट भांडयात तेल गरम करून घ्या l आच मध्यम ठेवा l
STEP-7
7. आता तमालपत्र , अख्खी लाल मिरची, मेथीदाणे आणि जिरे पावडर घालून भाजून घ्या l
STEP-8
8. आचेला मंद करून घ्या आणि गरम मसाला, धने पावडर, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि हिंग घालाl सतत मिश्रण हलवत रहा काही सेकंद भाजून घ्या l
STEP-9
9. आता , मसाल्यात आले लसुणाची पेस्ट घाला आणि 3-4 मिनटे भाजून घ्या l
STEP-10
10. आता,कांद्याची पेस्ट घालून तो पर्यंत भाजा जो पर्यंत मसाला तेल सोडत नाहीl
STEP-11
11. टोमॅटोची पेस्ट घालून, मसाल्यातून तेल वेगळे होई पर्यंत भाजा l
STEP-12
12. आता उकडलेले चणे पाणी समवेत मसाल्यात घालून चांगल्या प्रकारे हलवत रहा l
STEP-13
13. चवीनुसार मीठ घाला ( मीठ टाकतेवेळी लक्षात असू द्या कि आपण, चणे उकळतानाही मीठ घातले होते l
STEP-14
14. आता झाकण ठेऊन, 10 मिनटे मंद आचेवर शिजवून घ्याl
STEP-15

15. छोले तयार आहेत l आता भांडे आचे वरून उतरवून घ्या आणि चिरलेली कोथिंबीर, कापलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l






