तिरंगी  सॅण्डविच /Tricolour Sandwich/-23

0
419

तिरंगी  सॅण्डविच /Tricolour Sandwich/23

 

साहित्य :-

साहित्य   मात्रा
1 ब्रेड : 4 स्लाइस
2 गाजर : 1 (किसलेला)
3 पालक : 10 -12 पाने (हल्के उकडलेले)
4 पुदीण्याची चटणी : 4 -5 छोटे चमचे
5 उकडलेले बटाटे : 3-4
6 चीज़ स्लाइस : 2
7 बेसन : 2-3 मोठे चमचे
8 अजवाइन : 1½ छोटे चमचे
9 लाल मिरची पावडर : ½  छोटा चमचा
10 मीठ : चवीनुसार
11 तेल  /तूप / लोणी (बटर) : 1 मोठा चमचा

नोट- केसरी आणि हिरवा रंग हवा असल्यास . केशर आणि खाण्याचा रंग वापरू शकता l

 

 

कृती :

पालक-पुदीण्याची चटणी:

पालक पुदिन्याची चटणी बरोबर वाटून घ्या किंवा पालकची उकडलेली पाने, पुदिन्याची पाने, लसुनच्या 2 पाकळ्या, एक हिरवी मिरची , 1/2 चमचा आमचूर पावडर , 1/4 कैरीचा तुकडा आणि मीठ एकत्र घेऊन ,बारीक वाटून घ्या l

सॅण्डविच:

  1. सर्वात प्रथम बेसन मधे अजवाइन, मीठ आणि लाल मिरची पावडर घाला l थोडेसे पाणी घालून जाडसर वाटण बनवून घ्या, लक्षात ठेवा बेसन मध्ये गाठी पडू नयेत l वाटण तयार करून 10 मिनटे एका बाजूला ठेवा l
  2. आता उकडलेले बटाटे कुस्करून मळून घ्या आणि 3 भाग बनवा l
  3. पहिल्या भागात पालक पुदिन्याची चटणी घाला, दुसऱ्या भागात किसलेले गाजर आणि मीठ मिळवा l तीसरा भाग असाच राहू द्या l
  4. एका ब्रेडवर पालक पुदिन्याची चटणी मिळवलेली बटाट्याची पेस्ट लावा l
  5. त्यावर आणखी एक ब्रेड ठेऊन त्यावर एक चीज़ स्लाइस ठेवा l
  6. आता त्यावर साधी बटाट्याची पेस्ट लावा l
  7. आता त्यावर चीज़ स्लाइस आणखी एक ठेवा l चीज़ स्लाइस नसेल तर बटाट्याची पेस्ट लावू शकता l
  8. आता तिसरा ब्रेड स्लाइस ठेवा त्यावर गाजर- बटाट्याची पेस्ट लावा l
  9. आता, सर्वात वर चौथा ब्रेड स्लाइस ठेवा l एक मोठा सॅन्डविच तयार आहे , पूर्ण सॅन्डविचला दोन्ही हाताच्या मधे ठेऊन हलकासा दाबां l
  10. एका पॅन मधे ( 2 छोटे चमचे) तेल घालून गरम करा l
  11. सॅन्डविचला शेकवन्यासाठी, पूर्ण सॅन्डविच एकत्र पकडून ब्रेडच्या किनार वाली बाजूने बेसन मध्ये डूबवून पॅन / तव्यावर ठेवा l तो पर्यंत पकडून ठेवा जो पर्यंत सॅन्डविच पूर्णपणे शेकून होत नाही l आता ब्रेडच्या दुसऱ्या किनाराला बेसन मध्ये डूबवून ह्याच प्रकारे शेकवा l बाकी उरलेले दोन्ही किनार शेकवन्यासाठी हीच प्रक्रिया वापरणे l चारी बाजूने पूर्ण शेकवल्यानंतर , सॅन्डविच च्या वरती आणि खालच्या भागाला बेसनचा घोळ लावून सोनेरी होईपर्यंत शेकवा l
  12. सॅन्डविच पूर्णपणे शेकून तयार आहे l एक प्लेट मधे चार  भागात कापून सर्व्ह करा l

गरमागरम चहा आणि चटणी किंवा सॉस सोबत ह्याचा आनंद घ्या l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. सर्वात प्रथम बेसन मधे अजवाइन, मीठ आणि लाल मिरची पावडर घाला l थोडेसे पाणी घालून जाडसर वाटण बनवून घ्या, लक्षात ठेवा बेसन मध्ये गाठी पडू नयेत l वाटण तयार करून 10 मिनटे एका बाजूला ठेवाl

Step-2

2. आता उकडलेले बटाटे कुस्करून मळून घ्या आणि 3 भाग बनवा l

Step-3

3. पहिल्या भागात पालक पुदिन्याची चटणी घाला, दुसऱ्या भागात किसलेले गाजर आणि मीठ मिळवा l तीसरा भाग असाच राहू द्या l

Step-4

4. एका ब्रेडवर पालक पुदिन्याची चटणी मिळवलेली बटाट्याची पेस्ट लावा l

Step-5

5. त्यावर आणखी एक ब्रेड ठेऊन त्यावर एक चीज़ स्लाइस ठेवा l आता त्यावर साधी बटाट्याची पेस्ट लावा l

Step-6

6. आता त्यावर चीज़ स्लाइस आणखी एक ठेवा l चीज़ स्लाइस नसेल तर बटाट्याची पेस्ट लावू शकता l

Step-7

7. आता तिसरा ब्रेड स्लाइस ठेवा त्यावर गाजर- बटाट्याची पेस्ट लावा l आता, सर्वात वर चौथा ब्रेड स्लाइस ठेवा l एक मोठा सॅन्डविच तयार आहे , पूर्ण सॅन्डविचला दोन्ही हाताच्या मधे ठेऊन हलकासा दाबां l

Step-8

8. एका पॅन मधे ( 2 छोटे चमचे) तेल घालून गरम करा l

Step-9

9. सॅन्डविचला शेकवन्यासाठी, पूर्ण सॅन्डविच एकत्र पकडून ब्रेडच्या किनार वाली बाजूने बेसन मध्ये डूबवून पॅन / तव्यावर ठेवा l तो पर्यंत पकडून ठेवा जो पर्यंत सॅन्डविच पूर्णपणे शेकून होत नाही l आता ब्रेडच्या दुसऱ्या किनाराला बेसन मध्ये डूबवून ह्याच प्रकारे शेकवा l बाकी उरलेले दोन्ही किनार शेकवन्यासाठी हीच प्रक्रिया वापरणे l चारी बाजूने पूर्ण शेकवल्यानंतर , सॅन्डविच च्या वरती आणि खालच्या भागाला बेसनचा घोळ लावून सोनेरी होईपर्यंत शेकवा l

Step-10

10. सॅन्डविच पूर्णपणे शेकून तयार आहे l एक प्लेट मधे चार  भागात कापून सर्व्ह करा l

गरमागरम चहा आणि चटणी किंवा सॉस सोबत ह्याचा आनंद घ्या l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here