राजस्थानीलाल मिरची-–लसुण ची चटणी/vibsk-27
साहित्य :-
साहित्य | मात्रा | ||
1. | अख्खी लाल मिरची | : | 15 -16 |
2. | लसुण | : | 4 (मोठ्या पाकळ्या) |
3. | मीठ | : | चवीनुसार |
लाल मिरची लसुण ची चटणी बनविन्याची कृती ;
- अख्खी लाल मिरचीला मोठे-मोठे कापून घ्या l
- लसणाच्या पाकळ्यांना मोठे- मोठे कापून घ्या l
- नंतर चवीनुसार मीठ घालून चांगल्या प्रकारे कुटुन घ्या l
- राजस्थानीलाल मिरची–लसुण ची चटणी तयार आहे l
भाजलेले शेंगदाणे/ मोमोस/ दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात वापर करू शकता l
Watch video here: