मूली के चंदे ( मुळ्याचे लोणचे )/Radish Pickle/vibsk-17
Read This Recipe In English: Radish Pickle
सहित्य:-
सहित्य | मात्रा | ||
1 | मुळा | : | 2 |
2 | मोहरीचे तेल | : | 3 चमचे |
3 | हिंग | : | 1 चमचा |
4 | हळद पावडर | : | ½ चमचा |
5 | *पाच प्रकारचे मसाले (फोड़न) | : | 1 चमचा |
6 | राई | : | 1 चमचा |
7 | लाल मिरची पावडर | : | 1 चमचा |
8 | मीठ | : | चवीनुसार |
*पाच प्रकारचे मसाले ( फोड़न ) कलौंजी,बडीशेप, मेथीचे दाणे, ज़ीरे आणि मोहरी चे दाणे बरोबर मात्रा मधे।
मुळ्याचे लोणचे बनविण्याची विधिः
- सर्वात पहिले मुळा सोलून, धुवून, गोल-गोल तुकड्यामध्ये कापा ।
- एका भांड्यात/कढईत मोहरीचे तेल टाकून हलके गरम करा ।
- गरम तेलात पाच (फोडन) मसाले आणि हिंग टाका ।
- आता मुळा टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करा
- हळद आणि लाल मिरची पावडर टाकून मिक्स करा ।
- 2 ते 3 मिनट पर्यंत मंद आचेवर शिजवा । त्या नंतर गँस वरून उतरवा आणि थंड होईपर्यंत बाजूला ठेवा।
- आता लोणच्याची राई कुटून घ्या जेव्हा मुळा पूर्णपणे थंड झाले कि त्यात कुटलेली राई आणि मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
- आता स्वचछ आणि कोरड्या काचेच्या बरणीत हे मिश्रण ओता आणि फ्रीज मधे ठेवा !
- हे लोणचे 2-3 आठवडे खराब होत नाही !
- कारण ह्यात कोणतेही प्रिज़र्वेटिव टाकले नाही आहे, त्यामुळे हे लोणचे जास्त दिवस ठेऊ नये । थोडेसे बनवा व लवकर संपवणे ।
मुळ्याचे लोणचे आपण दुपारी/ रात्रीच्या जेवणासोबत किंवा पराठा सोबत सर्व्ह करू सकता ।
Watch The Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1
1. सर्वात पहिले मुळा सोलून, धुवून, गोल-गोल तुकड्यामध्ये कापा ।
Step-2
2. एका भांड्यात/कढईत मोहरीचे तेल टाकून हलके गरम करा । गरम तेलात पाच (फोडन) मसाले आणि हिंग टाका ।
Step-3
3. आता मुळा टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करा। हळद आणि लाल मिरची पावडर टाकून मिक्स करा ।
Step-4
4. 2 ते 3 मिनट पर्यंत मंद आचेवर शिजवा । त्या नंतर गँस वरून उतरवा आणि थंड होईपर्यंत बाजूला ठेवा।
Step-5
5. आता लोणच्याची राई कुटून घ्या जेव्हा मुळा पूर्णपणे थंड झाले कि त्यात कुटलेली राई आणि मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
Step-6
6. आता स्वचछ आणि कोरड्या काचेच्या बरणीत हे मिश्रण ओता आणि फ्रीज मधे ठेवा !
मुळ्याचे लोणचे आपण दुपारी/ रात्रीच्या जेवणासोबत किंवा पराठा सोबत सर्व्ह करू सकता ।