मिक्स भाजी /विब्स किचन–06
मेथी, चाकवत आणि पालकची पातळ भाजी
सामग्री : |
मात्रा: |
||
1. | मेथीची भाजी | : | 1 जुडी |
2. | चाकवत | : | 1 जुडी |
3. | पालक | : | 1 जुडी |
4. | बेसन/मक्याचे पीठ | : | 3 चमचा |
5. | जीरा | : | 1 चमचा |
6. | लाल मिरची पावडर | : | 1 चमचा |
7. | धने पावडर | : | 1 चमचा |
8. | लसून | : | 5-6 (कापलेली) |
9. | आल | : | 1” तुकड़ा (बारीक कापलेला) |
10. | टोमॅटो | : | 1 मोठा (बारीकचिरलेला) |
11. | मीठ | : | चवीनुसार |
12. | हिंग | : | ½ चमचा |
13. | कोथिंबीर | : | 1 छोटी जुडी |
14. | तेल | : | 2 चमचे (फोडणीसाठी) |
मिक्स पातळ भाजी बनविण्याची कृती :
- मेथी, चाकवत, आणि पालक पाण्याने धुवून स्वच्ध करा, पाने मोठ्या आकारात कापून घ्यावी |
- खोलगट भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यावे आणि त्यात कापलेली भाजी टाकावी
- भाजीला झाकण ठेऊन 5 मिनट जलद आचे वर शिजवा | आणि नंतर 20 मिनट मंद आचे वर शिजुद्या |
- बेसन/मक्याचे पीठ ह्यात मिक्स करा |
- ब्लेंडर किंवा रवी ने चांगल्या प्रकारे मिश्रण करून 20 मिनट मंद आचे वर शिजवा |
- मधे मधे भाजी ढवळत रहा ज्यामुळे भाजी करपणार नाही |
विशेष: शिजवलेली पातळ भाजी आपण फ्रिज मध्ये 1 से 1½ आठवडे पर्यंत ठेऊ शकता | भाजी थंड झाल्यावर तीला काचेच्या भांड्यात काढून रेफ्रीजीरेटर मध्ये ठेवा | गरज असेल तेवढीच काढून. तितकीच फोडणी द्या | गरमी आणि हिवाळ्यात जास्त दिवस ठेऊ नका |
फोडणी साठी:
- एका भांड्यात तेल गरम करा |
- त्यात फोडणीला जिरे टाका |
- जिरे तडतडले कि कापलेली लसून टाका |
- कापलेले आले आणि हिंग त्यात टाका |
- लसून तांबूस झाले कि त्यात वाटलेली कोथिंबीर.वाटलेली लालमिरची आणि टोमॅटो टाका |
- मीठ मिक्स करून टोमॅटो नरम होई पर्यंत शिजवा | मसाले हलवत राहा|
- आता शिजलेली भाजी मसाल्यात टाका | मंद आचे वर 5 मिनट शिजवा |
- बारीक ताजी चिरलेली कोथिंबीर ने सजवा | मिक्स भाजी तयार आहे |
मिक्स पातळ भाजी आपण बटर/लोणी, मक्क्याची भाकरी /चपाती /तंदूरी रोटी, बरोबर गरम गरम सर्व्ह करा ।
Recipe Step By Step With Pics:
Step-1
- मेथी, चाकवत, आणि पालक पाण्याने धुवून स्वच्ध करा, पाने मोठ्या आकारात कापून घ्यावी |
Step-2
2. खोलगट भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यावे आणि त्यात कापलेली भाजी टाकावी
Step-3
3. भाजीला झाकण ठेऊन 5 मिनट जलद आचे वर शिजवा | आणि नंतर 20 मिनट मंद आचे वर शिजुद्या |
Step-4
4. बेसन/मक्याचे पीठ ह्यात मिक्स करा |
Step-5
5. ब्लेंडर किंवा रवी ने चांगल्या प्रकारे मिश्रण करून|
Step-6
6. 20 मिनट मंद आचे वर शिजवा | मधे मधे भाजी ढवळत रहा ज्यामुळे भाजी करपणार नाही|
Step-7
7. एका भांड्यात तेल गरम करा | त्यात फोडणीला जिरे टाका |
8. जिरे तडतडले कि कापलेली लसून टाका | कापलेले आले आणि हिंग त्यात टाका |
Step-9
9. लसून तांबूस झाले कि त्यात वाटलेली कोथिंबीर.वाटलेली लालमिरची आणि टोमॅटो टाका | मीठ मिक्स करून टोमॅटो नरम होई पर्यंत शिजवा | मसाले हलवत राहा|
Step-10
10. आता शिजलेली भाजी मसाल्यात टाका | मंद आचे वर 5 मिनट शिजवा |
Step-11
मिक्स पातळ भाजी आपण बटर/लोणी, मक्क्याची भाकरी /चपाती /तंदूरी रोटी, बरोबर गरम गरम सर्व्ह करा ।