मागूरफिश करी/Magur (Cat) Fish Curry/vibsk-07
Read This Recipe In English: Cat Fish Curry
सामग्री :
सामग्री : | मात्रा : | ||
1. | मागूर मासे | : | 750 ग्राम |
2. | लसुन | : | 10 -15 पाकळ्या |
3. | आले | : | 20 ग्रॉम |
4. | हळद | : | 1 चमचा |
5. | लाल मिरची पावडर | : | 2 चमचे |
6. | धने पावडर | : | 3-4चमचे |
7. | गरम मसाला | : | 2 चमचे |
8. | मोहरी | : | 2 चमचे |
9. | ज़ीरे | : | 2 चमचे |
10. | मेथी दाने | : | 1 चमचा |
11. | (मेथी दाने,कलौंजी,ज़ीरे,बडीशेप ) | : | 1 ½ चमचा |
12. | मीठ | : | चवीनुसार |
13. | मोहरीचेतेल | : | 1, ½ चमचा |
मागूरफिश करीबनविन्याची कृती :
- एका वाटी मधे हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि धने पावडर घालून, थोडे पाणी घालूनमिक्स करा आणि एका बाजु ला ठेवा ।
- लसुन, आले, जीरे, मेथी आणि मोहरी चे दाणे मिक्सर मधे वाटून घ्या।
- सर्वात प्रथम, कढईत तेल गरम करा । ५ प्रकारचे मसाले (पंच फोडण) घालून फोडणी करा ।
- जेव्हा पंच फोडण तडकू लागेल तेव्हा आले, लसून आणि मोहरी चे वाटण घाला आणि भाजा ।
- जेव्हा मसाला तेल सोडू लागेल, तेव्हा त्या भिजलेला मसाला घाला आणि भाजा ।
- मंद आंचेवर भाजा । जेव्हा मसाला तेल आणि कढई ची साइड सोडू लागेल तर समझा मसाला भाजून झाला आहे ।
- अता मसाल्यात मासे सोडा, हळू-हळू मासे हलवत रहा । चांगल्या प्रकारे मासे मसाल्याने कवर करा .ज्यास्त जोरात ढवलू नका । त्याने मासे तूटू शकतात ।
- ३-४ मिनिटा नंतर, दोन ते अढीच ग्लास उकळलेले पाणी घाला, मीठ घाला आणि जलद आंचेवर शिजवा ।
- जसे पाणी उकळू लागेल, आंचेला मध्यम करा । त्या नंतर झाकन ठेऊन आंचेला मंद करून शिजवा । फिश-करीशिजाऊनासाठीलगबगवीसमिनटेलागतील, त्या नंतरचिरलेलाकोथिंबीरनेसजवा ।
- मागूर फिश करी तैयार आहे।
गरम गरम भाता बरोबर वाढा ।
Recipe Step By Step With Pics:
Step-1
-
एका वाटी मधे हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि धने पावडर घालून, थोडे पाणी घालूनमिक्स करा आणि एका बाजु ला ठेवा।