भरलेली शिमला मिरची/vibsk-22 

0
428

भरलेली शिमला मिरची/vibsk22 

साहित्य:-

  साहित्य   मात्रा
1 हिरवी शिमला मिरची : 4 नग
2 उकडलेले बटाटे : 3 (मध्यम आकाराचे)
3 कांदा : 2 ( बारीक़ कापलेली )
4 हिरवी मिरची : 3 ते 4
5 कढी लिंबाची पाने : 10 -15
6 ताजी कोथिंबीर : 1 जुडी (बारीक़ कापलेली)
7 हिंग : ½ छोटा चमचा
8 ज़ीरे : 1 छोटा चमचा
9 मोहरीचे दाने : 1 छोटा चमचा
10 लाल मिरची पावडर : 1 छोटा चमचा
11 हळद पावडर : 1 छोटा चमचा
12 अजवाइन : ½छोटा चमचा’
13 धने पावडर : 1छोटा चमचा
14 गरम मसाला : ½छोटा चमचा
15 आमचूर पावडर : 1½छोटा चमचा
16 मीठ : चवीनुसार
17 तूप / तेल / लोणी ( बटर ) : 1 मोठा चमचा

 

भरलेली शिमला मिरची बनविण्याची कृती :

  1. सर्वात प्रथम शिमला मिरची वरून कापून घ्या व आतील सर्व बिया काढून टाका एका बाजूला ठेवा l
  2. आता बटाटे मोठे मोठे कुस्करलेले घ्या व एका बाजूला ठेवा l
  3. एका पॅन मध्ये तेल गरम करा त्यात मोहरी टाका l
  4. मोहरीचे दाणे तडतडल्यावर, जीरे, हिंग, कडीपत्ताची पाने, आणि हिरवी मिरची घाला l मिश्रण हळुवार हलवत रहायला हव.l
  5. आता त्यात कापलेला कांदा घालून तो पर्यंत भाजा, जो पर्यंत कांदा नरम होत नाही l
  6. आता त्यात , हळदी पावडर,मीठ, अजवाईन, गरम मसाला, आमचूर पावडर, धने पावडर , आणि लाल मिरची पावडर घाला l व कमीत कमी 1 मिनिटे मिश्रणाला हलवत राहा.
  7. आता कुस्करलेले बटाटे मसाल्यात घालूनचांगल्या प्रकारे मिक्स करा l 7-8 मिनटे मंद आचेवर शिजवा l
  8. भरण्यासाठी स्टफ्फिंग तयार आहे l आचेवरून उतरवून कापलेली कोथिंबीर मिक्स करून एका बाजूला ठेवा l
  9. शिमला मिरचीच्या आत बटाटयाचे मिश्रण भरुन एका बाजूला ठेवा l
  10. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि आच मंद करा l
  11. पॅन मध्ये एक एक शिमला मिरची सोडा आणि मंद आचेवर सर्व बाजूने शिजवा l
  12. सर्व बाजूने शिमला मिरची शिजली कि आचेवरून काढून घ्या l

भरलेली शिमला मिरची दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात गरम गरम सर्व्ह करा l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

  1. सर्वात प्रथम शिमला मिरची वरून कापून घ्या व आतील सर्व बिया काढून टाका एका बाजूला ठेवा l

Step-2

2. आता बटाटे मोठे मोठे कुस्करलेले घ्या व एका बाजूला ठेवा l

Step-3

3. एका पॅन मध्ये तेल गरम करा त्यात मोहरी टाका l मोहरीचे दाणे तडतडल्यावर, जीरे, हिंग, कडीपत्ताची पाने, आणि हिरवी मिरची घाला l मिश्रण हळुवार हलवत रहायला हव.l

Step-4

4. आता त्यात कापलेला कांदा घालून तो पर्यंत भाजा, जो पर्यंत कांदा नरम होत नाही l आता त्यात , हळदी पावडर,मीठ, अजवाईन, गरम मसाला, आमचूर पावडर, धने पावडर , आणि लाल मिरची पावडर घाला l व कमीत कमी 1 मिनिटे मिश्रणाला हलवत राहा.

Step-5

5. आता कुस्करलेले बटाटे मसाल्यात घालूनचांगल्या प्रकारे मिक्स करा l 7-8 मिनटे मंद आचेवर शिजवा | भरण्यासाठी स्टफ्फिंग तयार आहे l आचेवरून उतरवून कापलेली कोथिंबीर मिक्स करून एका बाजूला ठेवा l

Step-6

6. शिमला मिरचीच्या आत बटाटयाचे मिश्रण भरुन एका बाजूला ठेवा l

Step-7

7.आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि आच मंद करा l पॅन मध्ये एक एक शिमला मिरची सोडा आणि मंद आचेवर सर्व बाजूने शिजवा l सर्व बाजूने शिमला मिरची शिजली कि आचेवरून काढून घ्या l

Step-8

भरलेली शिमला मिरची दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात गरम गरम सर्व्ह करा l

SHARE
Previous articleतीन रंगों वाला सैंडविच /vibsk-23
Next articleস্টাফদ কেপচিকাম-১/Stuffed Capsicum/vibsk-22
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here