ब्रेड रोल्स/Bread Rolls/vibsk-15
Read This Recipe In English: Bread Rolls
सहित्य:
सहित्य | मात्रा | ||
1 | ब्रेड | : | 8 पीस |
2 | उकडलेले बटाटे | : | 5 -6 |
3 | कांदा | : | 2 |
4 | हिरवी मिरची | : | 2 |
5 | ताजी कोथंबीर | : | 1 जुडी |
6 | कडी पत्ता | : | 8 -10 |
7 | तेल | : | 2 मोठे चमचे ( फोडणीसाठी) |
8 | लाल मिरची पावडर | : | 1 चमचा |
9 | हळद पावडर | : | ½ चमचा |
10 | भाजलेली धने पावडर | : | ½ चमचा |
11 | जिरे | : | 1 चमचा |
12 | मीठ | : | चवीनुसार |
13 | तेल | : | 2 चमचे (तळन्यासाठी) |
ब्रेड रोल्स बनविन्याची विधिः
- बटाटे उकडून सोलून घ्या। मोठ्या मोठ्या फोडीकरून बाजूला ठेवा ।
- कांदा आणि हिरवी मिरची बारीक कापून बाजूला ठेवा ।
- कढईत तेल गरम करा नंतर त्यात जिरे टाका ।
- जिरे तडकायला लागले कि त्यात कडी पत्ता टाका।
- आता कांदा टाका कांदा नरम होई पर्यंत भाजून घ्या।
- आता त्यात कापलेली हिरवी मिरची टाकून भाजून घ्या।
- लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धने पावडर टाका। आणि काही सेकंद हलवत रहा ।
- आता कढईत उकडलेले बटाटे फोडून टाका। बटाटे मसाल्यात चांगल्या प्रकारे मिळवा आता मीठ घालून मिश्रण करा ।
- नंतर त्यात कापलेली कोथिंबीर घालून कढई गॅस वरून उतरवा । बटाटयाचे मिश्रण भरण्यास तयार आहे।
- कढईत तळण्यासाठी तेल जलद आचेवर ठेवा नंतर आच मंद ठेवा।
- आता ब्रेड पाण्यामध्ये भिजवा नंतर हाताने दाबून ब्रेड मधले पाणी काढून टाका ।
- ब्रेड च्या मधे 1½ चमचा बटाटयाचे मिश्रण भरा आणि दोन्ही हाताने दाबून ब्रेड रोलला सर्व बाजूने बंद करा।
- लक्षात ठेवा कि बटाटयाचे मिश्रण ब्रेडच्या मधोमध चांगल्याप्रकारे बंद झाले पाहिजे, नाहीतर तळताना मिश्रण बाहेर येऊ शकते आणि तेल खराब होऊ शकते।
- अश्या प्रकारे सर्व ब्रेड रोल्स तयार करून घ्या आणि एका बाजूला ठेवा ।
- कढईत तेल टाकून तळण्यासाठी तेल गरम करा व त्यात एक एक करून ब्रेड रोल सोडा ।
- हळू हळू हलवत रहा त्याने हे ब्रेड रोल्स कढईच्या तळाला चीकटनार नाहीत । हलके सोनेरी होईपर्यंत तळणे नंतर तेलातून बाहेर काढून घेणे ।
गरमागरम ब्रेड रोल्स पुदिन्याची चटणी / सॉसबरोबर सर्व करा। पावसाळ्यात ब्रेड रोल्स बरोबर आल्याचा चहा असेल तर बातच न्यारी
Watch Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1
1. बटाटे उकडून सोलून घ्या। मोठ्या मोठ्या फोडीकरून बाजूला ठेवा । कांदा आणि हिरवी मिरची बारीक कापून बाजूला ठेवा ।
Step-2
2. कढईत तेल गरम करा नंतर त्यात जिरे टाका । जिरे तडकायला लागले कि त्यात कडी पत्ता टाका।
Step-3
3. आता कांदा टाका कांदा नरम होई पर्यंत भाजून घ्या। आता त्यात कापलेली हिरवी मिरची टाकून भाजून घ्या।
Step-4
4. लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धने पावडर टाका। आणि काही सेकंद हलवत रहा ।
Step-5
5. आता कढईत उकडलेले बटाटे फोडून टाका। बटाटे मसाल्यात चांगल्या प्रकारे मिळवा आता मीठ घालून मिश्रण करा । नंतर त्यात कापलेली कोथिंबीर घालून कढई गॅस वरून उतरवा । बटाटयाचे मिश्रण भरण्यास तयार आहे।
Step-6
6. कढईत तळण्यासाठी तेल जलद आचेवर ठेवा नंतर आच मंद ठेवा। आता ब्रेड पाण्यामध्ये भिजवा नंतर हाताने दाबून ब्रेड मधले पाणी काढून टाका ।
Step-7
7. ब्रेड च्या मधे 1½ चमचा बटाटयाचे मिश्रण भरा आणि दोन्ही हाताने दाबून ब्रेड रोलला सर्व बाजूने बंद करा।
Step-8
8. लक्षात ठेवा कि बटाटयाचे मिश्रण ब्रेडच्या मधोमध चांगल्याप्रकारे बंद झाले पाहिजे, नाहीतर तळताना मिश्रण बाहेर येऊ शकते आणि तेल खराब होऊ शकते।
Step-9
9. अश्या प्रकारे सर्व ब्रेड रोल्स तयार करून घ्या आणि एका बाजूला ठेवा ।
Step-10
10. कढईत तेल टाकून तळण्यासाठी तेल गरम करा व त्यात एक एक करून ब्रेड रोल सोडा ।
Step-11