पौष्टिक ढूध/ पौष्टिक दुध/Dry Fruit Milk Shake/vibsk-18
Read This Recipe In English: Dry Fruit Milk Shake
सहित्य:-
| सहित्य | मात्रा | ||
| 1. | बडीशेप ( सौंफ ) | : | 1 चमचा |
| 2. | काजू | : | 7 -8 |
| 3. | सूखे खजुर | : | 5 -6 |
| 4. | मनुके ( किशमिश ) | : | 25 -30 |
| 5. | बदाम | : | 14 -15 |
| 6. | काळी मिरची | : | 5 -6 |
| 7. | खसखस | : | 1 चमचा |
| 8. | दूध | 3 ½ ग्लास |
पौष्टिक दुध बनविन्याची विधि:-
- सर्वात प्रथम बडीशेप, काजू, मनुके, बदाम, खसखस, काळी मिरची, सुखे खजुर पाण्यात घालून 4 ते 5 तास भिजवा ।
- नंतर खजुर मधल्या बिया काढून टाका।
- भिजवलेले सर्व साहित्य मिक्सर मध्ये वाटून घेणे ।
- आता तय्यार पेस्ट दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करावे।
- ह्या दुधामध्ये अतिरिक्त गोड टाकण्याची आवशकता नाही कारण दुधात मनुके आणि खजुरचा नैसर्गिक गोडवा असतो । छोट्या मुलांना गोड आवडतेच तर थोडीशी साखर मिक्स करू शकता ।
नाश्ता करताना पौष्टिक दूध गरम सर्व्ह करावे । गरमीच्या दिवसात दूध फ्रीज मध्ये थंड करून सर्व्ह करू शकता ।
Watch The Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1

1. सर्वात प्रथम बडीशेप, काजू, मनुके, बदाम, खसखस, काळी मिरची, सुखे खजुर पाण्यात घालून 4 ते 5 तास भिजवा ।
Step-2

2. नंतर खजुर मधल्या बिया काढून टाका।
Step-3

3. भिजवलेले सर्व साहित्य मिक्सर मध्ये वाटून घेणे ।
Step-4

4. आता तय्यार पेस्ट दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करावे। ह्या दुधामध्ये अतिरिक्त गोड टाकण्याची आवशकता नाही कारण दुधात मनुके आणि खजुरचा नैसर्गिक गोडवा असतो । छोट्या मुलांना गोड आवडतेच तर थोडीशी साखर मिक्स करू शकता ।











