पूरी/Puri/vibsk-44

0
350

पूरी/Puri/vibsk-44

साहित्य;

  साहित्य : मात्रा
1 गव्हाचे पीठ : 400 ग्रँम
2 शुद्ध तूप : 2 छोटा चमचा
3 हलके गरम पाणी : मळण्यासाठी
4 मीठ : चवीनुसार
5 तेल : तळण्यासाठी

 

विधिः

  1. पीठामध्ये सर्वात प्रथम मीठ आणि शुध्द तूप मिक्स करून घ्या l
  2. आता पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या l 10 मिनटा पर्यंत एका बाजूला ठेवा l
  3. 10 मिनटा नंतर पीठ थोडे नरम होईल l
  4. पिठातून एक तुकडा तोडून छोटागोळा बनवून घ्या l
  5. पोळपाटाला थोडे तूप लावून घ्या l लाटणीच्या मदतीने गोलाकार लाटून घ्या l
  6. 5-6 पुऱ्या लाटून एका बाजूला ठेवा l
  7. जलद आचेवर कढईत तेल गरम करून घ्या l पिठातून छोटा तुकडा काढून तेलात टाका l जर तुकडा लगेचवर आला कि समजावे तेल पुरी तळण्यासाठी तयार आहे l
  8. आचेला मध्यम करून घ्या l आता एक एक करून तेलात पुरी सोडा आणि तळून घ्या l
  9. जेव्हा एका बाजूने पुरी हलकी लाल दिसु लागली कि पलटून दुसरीबाजू तळून घ्या l
  10. दोन्ही बाजूने तळून झाले कि पुऱ्या कढई मधून काढून घ्या l बाकीच्या पुऱ्या ह्याचप्रकारे तळून घ्या l

 काळे चणे/ छोले/बटाट्याचा रस्सा/ मसाला बटाटा  किंवा आपली आवडती भाजी बरोबर सर्व्ह करा l

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

 Step-1

1. पीठामध्ये सर्वात प्रथम मीठ आणि शुध्द तूप मिक्स करून घ्या l

Step-2

2. आता पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या l 10 मिनटा पर्यंत एका बाजूला ठेवा l

Step-3

3. 10 मिनटा नंतर पीठ थोडे नरम होईल l

Step-4

4. पिठातून एक तुकडा तोडून छोटागोळा बनवून घ्या l

Step-5

5. पोळपाटाला थोडे तूप लावून घ्या l लाटणीच्या मदतीने गोलाकार लाटून घ्या l

Step-6

6. 5-6 पुऱ्या लाटून एका बाजूला ठेवा l

Step-7

7. जलद आचेवर कढईत तेल गरम करून घ्या l पिठातून छोटा तुकडा काढून तेलात टाका l जर तुकडा लगेचवर आला कि समजावे तेल पुरी तळण्यासाठी तयार आहे l

Step-8

8. आचेला मध्यम करून घ्या l आता एक एक करून तेलात पुरी सोडा आणि तळून घ्या l

Step-9

9. जेव्हा एका बाजूने पुरी हलकी लाल दिसु लागली कि पलटून दुसरीबाजू तळून घ्या l

Step-10

10. दोन्ही बाजूने तळून झाले कि पुऱ्या कढई मधून काढून घ्या l बाकीच्या पुऱ्या ह्याचप्रकारे तळून घ्या l

काळे चणे/ छोले/बटाट्याचा रस्सा/ मसाला बटाटा  किंवा आपली आवडती भाजी बरोबर सर्व्ह करा l

SHARE
Previous articleपूरी/vibsk-44
Next articleপুরি (লুচি )/Puri/vibsk-44
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here