दही वाले चावल / दही भात (Curd Rice)/vibsk-16
सहित्य:-
सहित्य | मात्रा | ||
1 | भात | : | 150 ग्राम (शिजवलेला ) |
2 | दही | : | 200 ग्राम |
3 | काकडी | : | 1 |
4 | टमाटो | : | 1 |
5 | डाळिंब | : | 2 मोठे चमचे ( सोललेले ) |
6 | गोल बोर लाल मिरची | : | 4 -5 |
7 | मोहरीचे दाने | : | 1 चमचा |
8 | लाल मिरची पावडर | : | ¼, चमचा |
9 | हिरवी कोथंबीर | : | 2 मोठे चमचे |
10 | कडी पत्ता | : | 6 -8 |
11 | मीठ | : | चवीनुसार |
12 | तेल | : | 1 मोठा चमचा |
दही भात बनविण्याची विधि:
- तांदूळ शिजवून एका बाजूला ठेवा।
- टोमाटो, काकडी आणि कोथंबीर कापून बाजूला ठेवा।
- दही ला चांगल्या प्रकारे फेटून भातात मिक्स करा।
- आता ह्यामध्ये बारीक कापलेली काकडी, टोमाटो, डाळिंबाचे दाणे, कापलेली कोथंबीर टाका।
- हे सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे भातात मिक्स करा ।
- चवीनुसार मीठ टाका जर आपल्याला तिखट आवडत असेल तर चवीनुसार लाल मिरची टाका आणि मिक्स करा ।
- आता एका भांडयात तेल टाका आणि तेल गरम करा।
- आता त्यात मोहरी टाका,दाणे फुटायला लागले कि त्यात कडी पत्ता टाका।
- आता ह्यात अख्खी बोर लाल मिरची टाका आणि परता, आता ही फोडणी दही भातावर वर टाका।
- आता दही भात, फोडणीबरोबर मिश्रण करा।
फोडणी दही भात (कर्ड राईस ) तय्यार आहे आपण हे सँलेड , पापड, आणि लोणचे बरोबर सर्व्ह करा।
Watch the Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1
1. तांदूळ शिजवून एका बाजूला ठेवा।. टोमाटो, काकडी आणि कोथंबीर कापून बाजूला ठेवा।
Step-2
2. दही ला चांगल्या प्रकारे फेटून भातात मिक्स करा।
Step-3
3. आता ह्यामध्ये बारीक कापलेली काकडी, टोमाटो, डाळिंबाचे दाणे, कापलेली कोथंबीर टाका। चवीनुसार मीठ टाका जर आपल्याला तिखट आवडत असेल तर चवीनुसार लाल मिरची टाका आणि मिक्स करा । हे सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे भातात मिक्स करा ।
Step-4
4. आता एका भांडयात तेल टाका आणि तेल गरम करा। आता त्यात मोहरी टाका,दाणे फुटायला लागले कि त्यात कडी पत्ता टाका।
Step-5