चिंच – सुंठेची चटणी /vibsk-03
सामग्री :
सामग्री: | मात्रा: | ||
1 | चिंच | : | 50 ग्राम |
2 | गूळ | : | 250 ग्राम |
3 | सुंठ | : | 3-4 छोटे चमचे |
4 | हिंग | : | ½ छोटा चमचा |
5 | जिरे | : | 1 छोटा चमचा |
6 | मीठ | चवीनुसार | |
7 | लाल मिरची पावडर | चवीनुसार | |
8 | कलौंजी | 1 छोटा चमचा | |
9 | तेल | 2 छोटे चमचे (फोडणीसाठी} |
चिंच- सुंठेची चटणी बनविण्याची कृती:
- 2 तास चिंच गरम पाण्यात भिजवा ।
- चिंचे मधून बिया आणि चिंचेचा कोळ गाळणीच्या मदतीने गाळून पाणी वेगळे करा ।
- कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा ।
- गरम तेलात जिरे फोडणी करा ।
- नंतर कलौंजी, हिंग, सूंठ त्यात टाका, मसाले जळू नयेत, त्यासाठी मसाले हलवत रहा ।
- आता फोडणीत चिंचेचे पाणी मिक्स करा ।
- गुळ, लाल मिरची पावडर आणि मीठ मिळवून 5 मिनटे जलद आचेवर शिजवा ।
- मधे-मधे हलवत रहा ।
- उकळी आल्यावर, आच मध्यम करून, रस घट्ट होईपर्यंत शिजवा ।
- पाहिजे तर मनुके आणि पिकलेले केले कापून त्यात मिक्स करा व 5 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा ।
चवीष्ट चिंचेची आंबट-गोड चटणी विविध पदार्थां बरोबर खाऊ शकता ।
Recipe Step By Step With Pics:
Step-1
-
2 तास चिंच गरम पाण्यात भिजवा ।
-
Step-2