खीरा पराँठा/काकडीचा पराठा/Cucumber Paratha/vibsk-14
Read This Recipe In English: Cucumber Paratha (Kheera Paratha)
सहित्य:
सहित्य: | मात्रा: | ||
1. | काकडी | : | 1 |
2. | टमाटे | : | 1 |
3. | कांदा | : | 1 |
4. | हिरवी मिरची | : | 2 |
5. | आले | : | ½ तूकड़ा |
6. | कोथिंबीर | : | ½ वाटी |
7. | गव्हाचे पीठ | : | 250 ग्राम |
8. | वाटलेली लाल मिरची | : | ½ चमचा |
9. | मीठ | : | चवीनुसार |
10. | तेल | : | 2-4 चमचे |
काकडी पराठा बनविण्याची विधि:
- काकडी आणि टमाटोला किसून घ्या |
- किसून झाले कि काकडी आणि टमाटो ला दाबून पाणी काढून घ्यावे व ते पाणी पीठ मळताना वापर करावे |
- कांदा, आले आणि हिरवी मिरची बारीक कापून घ्या |
- नंतर हे सर्व किसलेल्या काकडी-टमाटो मध्ये मिश्रण करावे |
- आता बारीक कापलेली कोथंबीर, लाल मिरची आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिश्रण करावे |
- काकडी आणि टमाटो चे काढलेल्या पाण्यात (रसात) वाटलेली लाल मिरची आणि मीठ घाला | आता गव्हाचे पीठ मळा | मळलेल्या पिठाला 20 मिनटे एका बाजूला ठेवा |
- मळलेल्या पिठाचा गोळा काढा | गोळा हातात मधोमध घेऊन नरम करा |
- आता एक चपाती लाटा काकडी-टमाटोचे मिश्रण चपातीच्या मधोमध पसरावा आणि चपातीचा दुसरा भाग दुमडून चपातीला झाकून घ्या |
- हलक्या हाताने चपातीची किनार वरून दाबां, ज्याने मिश्रण चपाती मधे चिपकून जाईल |
- भरलेला पराठा तव्यावर मंद आचेवरच शेकवा | जेणेकरून ते करपणार नाहीत आणि दोन्ही बाजूने चागल्या प्रकारे शेकवता येतील|
- दोन्ही बाजू मंद आचेवर शेकवल्या नंतर तेल लावुन शेकवा | सोनेरी लाल होई पर्यंत शेकवा|
काकडी पराठा पुदिन्याची चटणी/चिंचेची चटणी/सॉस आणि चहा बरोबर गरमा-गरम सर्व्ह करा|
Watch Video here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1
1. काकडी आणि टमाटोला किसून घ्या | किसून झाले कि काकडी आणि टमाटो ला दाबून पाणी काढून घ्यावे व ते पाणी पीठ मळताना वापर करावे |
Step-2
2. कांदा, आले आणि हिरवी मिरची बारीक कापून घ्या | नंतर हे सर्व किसलेल्या काकडी-टमाटो मध्ये मिश्रण करावे | आता बारीक कापलेली कोथंबीर, लाल मिरची आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिश्रण करावे |
Step-3
3. काकडी आणि टमाटो चे काढलेल्या पाण्यात (रसात) वाटलेली लाल मिरची आणि मीठ घाला | आता गव्हाचे पीठ मळा | मळलेल्या पिठाला 20 मिनटे एका बाजूला ठेवा |
Step-4
4. मळलेल्या पिठाचा गोळा काढा | गोळा हातात मधोमध घेऊन नरम करा |
Step-5
5. आता एक चपाती लाटा काकडी-टमाटोचे मिश्रण चपातीच्या मधोमध पसरावा आणि चपातीचा दुसरा भाग दुमडून चपातीला झाकून घ्या |
Step-6
6. हलक्या हाताने चपातीची किनार वरून दाबां, ज्याने मिश्रण चपाती मधे चिपकून जाईल |
Step-7
7. भरलेला पराठा तव्यावर मंद आचेवरच शेकवा | जेणेकरून ते करपणार नाहीत आणि दोन्ही बाजूने चागल्या प्रकारे शेकवता येतील|
Step-08