उपासासाठी शिंगाड्याचे बटाटे-पकोडे /Potato Fritters For Fasting/vibsk-37
साहित्य;–
| साहित्य | मात्रा | |
| 1 | उकडलेले बटाटे | 2 -3 मध्यम आकाराचे |
| 2 | शिंगाड्याचे पीठ | 1 छोटी वाटी |
| 3 | भाजलेले जिरं पावडर | ½ छोटा चमचा |
| 4 | काळे मीठ | चवीनुसार |
| 5 | कोथिंबीर | 2 छोटा चमचा |
| 6 | शेंगदाण्याचे तेल | तळण्यासाठी |
कृती;
- शिंगाड्याच्या पीठात कोथिंबीरची पाने, भाजलेल जिरं, काळे मीठ मिक्स करून घ्या l
- आता,थोडे- थोडे पाणी घालून घट्ट पीठी बनवून घ्या l 10 मिनटा साठी एका बाजूला ठेवा l
- उकडलेले बटाटे मोठे-मोठे कापून एका बाजूला ठेवा l
- कढईत तेल घालून जलद आचेवर गरम करा l तेल गरम झाले कि आच मध्यम करा l
- बटाटे (कापलेले) शिंगाड्याच्या पीठीत डूबवून, मध्यम आचेवर तळून घ्या l
- पकौडे झाऱ्याने हलवत ठेवून चारी बाजूने तळून घ्या l सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या l
कोथिंबीर-पुदिन्याची (उपासाची) चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करा l
Watch video here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1

1. शिंगाड्याच्या पीठात कोथिंबीरची पाने, भाजलेल जिरं, काळे मीठ मिक्स करून घ्या l
Step-2


2. आता,थोडे- थोडे पाणी घालून घट्ट पीठी बनवून घ्या l 10 मिनटा साठी एका बाजूला ठेवा l
Step-3

3. उकडलेले बटाटे मोठे-मोठे कापून एका बाजूला ठेवा l
Step-4
4. कढईत तेल घालून जलद आचेवर गरम करा l तेल गरम झाले कि आच मध्यम करा l
Step-5

5. बटाटे (कापलेले) शिंगाड्याच्या पीठीत डूबवून, मध्यम आचेवर तळून घ्या l
Step-6

6. पकौडे झाऱ्याने हलवत ठेवून चारी बाजूने तळून घ्या l सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या l









