उडीद डाळची कचौरी/Khasta Urad Dal Kachauri/vibsk-49

0
670

साहित्य:-

बाहेरील  आवरण (खोल)बनविण्यासाठी

  साहित्य : मात्रा
1. मैदा : ½, किलो ग्रँम
2. ओवा (अजवाइन) : 2 छोटा चमचा
3. मीठ : ½ छोटा चमचा
4. शुध्द तूप : 200 ग्रँम (मळताना)
5. पाणी :  

भरण्यासाठी मसाला

  साहित्य : मात्रा
1. उडीदडाळ : 250 ग्राम (भीजवलेली)
2. अख्खे धने : 4-5 छोटे चमचे (भाजलेले आणि जाडसरकुटलेले)
3. हळद :  ½ छोटाचमचा
4. हिंग : 2 छोटे चमचे
5. काळीमिरची पावडर : 2 छोटेचमचे
6. लालमिरची पावडर : 3-4 छोटेचमचे
7. गरम मसाला : 1 छोटाचमचा
8. धणे पावडर : 5-6 छोटेचमचे
9. मीठ : चवीनुसार
10. लसूण : 2 छोटेचमचे (जाडसर कुटलेले)
11. आले : 3 छोटेचमचे (किसलेले)
12. शुध्द तूप/तेल : तळण्यासाठी

बाहेरील आवरण (खोल) बनविण्याची विधि;

  1. एका भांड्यात मैदा घ्या l
  2. ओवा, मीठ आणि तूप (घी) घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  3. चांगल्या प्रकारेमिक्स करा कि पिठ मळणीयुक्त दिसू लागेल l
  4. थोडे पाणी मिळवून पिठ कठीण मळून घ्या l
  5. ळलेल्या मैद्याला 10 मिनटे एका बाजूला ठेवा l

भरण्यासाठी मसाल्याची विधि;

  1. भरण्यासाठी मसाला बनवताना सर्वात प्रथम, भिजवलेली उडीदडाल मिक्सी मधे जाडसर वाटून एका बाजूला ठेवा l
  2. कढईत तूप/तेल गरम करा l लसूण आणि आले घालून भाजून घ्या l
  3. आच मंद करा l भाजलेले आणि कुटलेले अख्खे धने त्यात घाला l
  4. 1/2 मिनटे भाजल्यानंतर वाटलेली उडीद डाल घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  5. सतत हलवत ठेवून मध्यम आचेवर भाजून घ्या l 4-5 मिनटे भाजल्यानंतर आच मंद करून भाजा l
  6. जेव्हा उडीद डाल थोडीसी भाजून झाली,कि त्यात धणे पावडर, हिंग,हळद पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ घाला l
  7. चांगल्या प्रकारे मिक्सकरून मंद आचेवर भाजून घ्या l मसाला सुखा होईपर्यंत भाजून घ्या l
  8. भरण्यासाठी मसाला तयार आहे l त्याला आचेवरून उतरवून थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवा l

कचौरी बनविण्यासाठी :

  1. कचौरी भरन्या अगोदर , मैदा एकदा पुन्हा मळून घ्या l
  2. छोटे छोटे गोळे तोडून. हाताच्या मदतीने गोळे बनवून घ्या l
  3. गोल पसरवून त्यामधोमध मसाला भरुन कचौरी बंद करा l
  4. तर हलका दबाव देऊन कचौरी पसरवा l लक्षात ठेवा , आत मसाला सुखा आहे, जास्त जोर दिल्याने कचौरी फाटू शकतात l
  5. तळण्यापूर्वी सर्व कचौरी भरुन घ्या l
  6. मोठ्या कचौरीसाठी, गोळा थोडा मोठा घेणे l बाकी विधि छोट्या कचौरीसाठी तसेच आहे l
  7. कचौरी तळण्यासाठी खोलगट पैन किंवा कढईत, जलद आचेवर तेल गरम करणे l
  8. आच मध्यम करा l कचौरी ध्यानपूर्वक कढईत सोडा l
  9. हलके हलके हलवत राहा ज्याने कचौरी तळाला व साईटला लागू नये l हलवत राहिल्याने कचौरी सर्व बाजूने बरोबर शेकतील l सोनेरी लाल होईपर्यंत तळा नंतर कढईतून बाहेर काढा l
  10. मोठी कचौरी पण ह्याचप्रमाणे सोनेरी लालहोईपर्यंत तला l
  11. कुरकुरीत-खमंगदार कचौरी तयार आहेत l

  कुरकुरीत खमंगदार कचौरी सॉस/चटणी आणि चहा बरोबर गरमागरम सर्व्ह करा l

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

बाहेरील आवरण (खोल) बनविण्याची विधि;

Step-1

1. एका भांड्यात मैदा घ्या l

Step-2

2. ओवा, मीठ आणि तूप (घी) घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-3

3. चांगल्या प्रकारेमिक्स करा कि पिठ मळणीयुक्त दिसू लागेल l

Step-4

4. थोडे पाणी मिळवून पिठ कठीण मळून घ्या l

Step-5

5. ळलेल्या मैद्याला 10 मिनटे एका बाजूला ठेवा l

भरण्यासाठी मसाल्याची विधि;

Step-1

1. भरण्यासाठी मसाला बनवताना सर्वात प्रथम, भिजवलेली उडीदडाल मिक्सी मधे जाडसर वाटून एका बाजूला ठेवा l

Step-2

2. कढईत तूप/तेल गरम करा l लसूण आणि आले घालून भाजून घ्या l

Step-3

3. आच मंद करा l भाजलेले आणि कुटलेले अख्खे धने त्यात घाला l

Step-4

4. 1/2 मिनटे भाजल्यानंतर वाटलेली उडीद डाल घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-5

5. सतत हलवत ठेवून मध्यम आचेवर भाजून घ्या l 4-5 मिनटे भाजल्यानंतर आच मंद करून भाजा l

Step-6

6. जेव्हा उडीद डाल थोडीसी भाजून झाली,कि त्यात धणे पावडर, हिंग,हळद पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ घाला l

Step-7

7. चांगल्या प्रकारे मिक्सकरून मंद आचेवर भाजून घ्या l मसाला सुखा होईपर्यंत भाजून घ्या l

Step-8

8. भरण्यासाठी मसाला तयार आहे l त्याला आचेवरून उतरवून थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवा l

कचौरी बनविण्यासाठी :

Step-1

1. कचौरी भरन्या अगोदर , मैदा एकदा पुन्हा मळून घ्या l

Step-2

2. छोटे छोटे गोळे तोडून. हाताच्या मदतीने गोळे बनवून घ्या l

Step-3

3. गोल पसरवून त्यामधोमध मसाला भरुन कचौरी बंद करा l

Step-4

4. तर हलका दबाव देऊन कचौरी पसरवा l लक्षात ठेवा , आत मसाला सुखा आहे, जास्त जोर दिल्याने कचौरी फाटू शकतात l

Step-5

5. तळण्यापूर्वी सर्व कचौरी भरुन घ्या l

Step-6

6. मोठ्या कचौरीसाठी, गोळा थोडा मोठा घेणे l बाकी विधि छोट्या कचौरीसाठी तसेच आहे l

Step-7

7. कचौरी तळण्यासाठी खोलगट पैन किंवा कढईत, जलद आचेवर तेल गरम करणे l

Step-8

8. आच मध्यम करा l कचौरी ध्यानपूर्वक कढईत सोडा l

Step-9

9. हलके हलके हलवत राहा ज्याने कचौरी तळाला व साईटला लागू नये l हलवत राहिल्याने कचौरी सर्व बाजूने बरोबर शेकतील l सोनेरी लाल होईपर्यंत तळा नंतर कढईतून बाहेर काढा l

Step-10

10. मोठी कचौरी पण ह्याचप्रमाणे सोनेरी लालहोईपर्यंत तला l

Step-11

11. कुरकुरीत-खमंगदार कचौरी तयार आहेत l

कुरकुरीत खमंगदार कचौरी सॉस/चटणी आणि चहा बरोबर गरमागरम सर्व्ह करा l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here