अळू वडी/Patrode/Patode/vibsk-09
Read This Recipe In English Here: Patode/Patrode
साहित्य :-
साहित्य : | : | प्रमाण ; | |
1. | अळूची पाने | : | ( 15 पाने 3 वळकुटे साठी ) |
2. | उडीद डाळआणिचनाडाळ | : | 1 -1 वाटी |
3. | हळदपावडर | : | 2 चमचे |
4. | लाल मिरची पावडर | : | 2 चमचे |
5. | हिंग | : | 2 चमचे |
6. | धने पावडर | : | 3 चमचे |
7. | गरम मसाला | : | 1 चमचे |
8. | आमचूर पावडर | : | 2 चमचे |
9. | मीठ | : | चवीनुसार |
10. | तेल/तूप | : | तळन्यासाठी |
अळू वडी बनविण्याचीकृती
- सर्वात प्रथम उडीद आणि चना डाळ रात्र भर भिजवत ठेवा l
- पाणीगाळूनमिक्सरमधेबारीकवाटूनपिठीबनवूनघ्या l
- पिठी मधे अता, धने पावडर,लाल मिरची , हळद,गरम मसाला,मीठ,आमचूर,हिंग,आले आणि लसून पेस्ट घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- नंतर अळूच्या पानांचे देठ काढून टाकावितआणि पाने स्वच्छ धुवून पुसावे l
- एक वळकुट करीता कमीत कमी 5-6 पाने घेऊ शकता l
- अतातैयार पिठीअळूच्यापानांवरलावूनघ्यावे l
- दुसरेया पानाला पहिला पानावर अशा प्रकारे ठेवा कि दुसरेया पानाचे टोक पहिल्या पानाचा लांबट साईड वर असेल l दुसरे पानाला पार हि पिठी लावावी l
- ह्याप्रकारे पांचहि पानांना पिठी लावल्यानंतर पाने आतल्या बाजूला दुमडा आणित्याचावरही चांगल्या प्रकारे पिठी लावावी l
- अता वर आणि खालचा बाजूला ही दुमडून पिठी लावावी आणि वळकुट तैयार करावी l
- अशा प्रकारे तीनही वळकुट तैयार करावी l
- एका पातेल्यात 3-4 ग्लास पाणी उकळून घ्या l
- चाळणी चा आतल्या आणि तळाचा भागाला चांगल्या प्रकारे तेल/तूप लावा l
- चाळणी अता पातील्यात ठेवावी आणि त्यात एक-एक करत वळकुट ठेवावे . एका वर एक वळकुट ठेऊ नये l
- अता10मिनटे जलद आचे वर शिजवावे l
- नंतर मंद आचे वर45 मिनटेशिजवावे, वळकुटे बाहेर काढून घेण्या अगोदर खात्री करून घ्यावी पिठी शिजली आहे कि नाही l
- आंचे ला बंद करून घेतल्या वर, वलकुटे थंड झाले कि काढून घेने l
- अता गोल काप (slice-cut) कापून तळून घ्या . आपण हे काप तळल्या शिवाय ही चटणी सोबत सर्व करू शकता l
अळू वडी ला आपण चटणी आणि गरम चहा सोबत सर्व करू शकता l
Watch Video Here:
Recipe Step By Step:
Step-1
1. सर्वात प्रथम उडीद आणि चना डाळ रात्र भर भिजवत ठेवा l
Step-2
2. पाणीगाळूनमिक्सरमधेबारीकवाटूनपिठीबनवूनघ्या l
Step-3
3. पिठी मधे अता, धने पावडर,लाल मिरची , हळद,गरम मसाला,मीठ,आमचूर,हिंग,आले आणि लसून पेस्ट घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
Step-4
4. नंतर अळूच्या पानांचे देठ काढून टाकावितआणि पाने स्वच्छ धुवून पुसावे l
Step-5
5. एक वळकुट करीता कमीत कमी 5-6 पाने घेऊ शकता l अतातैयार पिठीअळूच्यापानांवरलावूनघ्यावे l
Step-6
6. दुसरेया पानाला पहिला पानावर अशा प्रकारे ठेवा कि दुसरेया पानाचे टोक पहिल्या पानाचा लांबट साईड वर असेल l दुसरे पानाला पार हि पिठी लावावी l
Step-7
7. ह्याप्रकारे पांचहि पानांना पिठी लावल्यानंतर पाने आतल्या बाजूला दुमडा आणित्याचावरही चांगल्या प्रकारे पिठी लावावी l
Step-8
8. अता वर आणि खालचा बाजूला ही दुमडून पिठी लावावी आणि वळकुट तैयार करावी l
Step-9
9. अशा प्रकारे तीनही वळकुट तैयार करावी l
Step-10
10. एका पातेल्यात 3-4 ग्लास पाणी उकळून घ्या l चाळणी चा आतल्या आणि तळाचा भागाला चांगल्या प्रकारे तेल/तूप लावा l
Step-11
11. चाळणी अता पातील्यात ठेवावी आणि त्यात एक-एक करत वळकुट ठेवावे l एका वर एक वळकुट ठेऊ नये, अता 10 मिनटे जलद आचे वर शिजवावे l नंतर मंद आचे वर 45 मिनटेशिजवावे, वळकुटे बाहेर काढून घेण्या अगोदर खात्री करून घ्यावी पिठी शिजली आहे कि नाही l
Step-12