वांग्याचे भाजा/बैंगन भाजा/Brinjal Fry/vibsk-13

Read This Recipe In English: Brinjal Fry

सामग्री:

  सामग्री   मात्रा
 1. गोल वांगे : 1 मोठे
 2. लसणाची पेस्ट : 2 चमचे
 3. कोथिंबीर : ½ लहान वाटी
 4. धने पावडर : 1 ½  चमचा
 5. हळद : 1½ चमचा
 6. आमचूर : 1 चमचा
 7. भाजलेली ज़ीरा पावडर : 1 चमचा
 8. वाटलेली लाल मिरची पावडर : 1 चमचा
 9. हिंग : ½ चमचा
10. बेसन : 2 चमचे
11. मीठ : चवीनुसार
12. तेल : 1 मोठा चमचा

वांग्याचे भजा बनविन्याची विधि:

  1. एका भांडयात बेसन घ्या त्यात धने पावडर, हळद पावडर, भाजलेली जीरा पावडर, आमचूर, मीठ, वाटलेली लाल मिरची, बारीक कापलेली कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण करा |
  2. वांग्याला धुऊन त्याचे गोल पातळ स्लाईस (काप) करा |
  3. आता ह्या गोल काप एक-एक करून मिश्रणात लपटून घ्या |
  4. आता सर्व वांग्याचे स्लाईसेस (काप) मिश्रणात लपटून झाले,कि 10 मिनटे एका बाजूला ठेवा |
  5. तव्यावर तेल सोडून गरम करा आता त्यात एक-एक करून, वांग्याचे स्लाईसेस (काप) पसरवून टाका आणि शेकवा |
  6. एक बाजूने शेकून झाले कि, पलटवून दुसरी बाजू हि शेकवा |
  7. चांगल्या प्रकारे शेकून झाले कि वांगी भजाला तव्यावरून उतरवून गरमागरम वाढा |

वांगी भजा डाल-भात/चपाती/खिचड़ी ह्या सोबत ही खाऊ शकता |

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. एका भांडयात बेसन घ्या त्यात धने पावडर, हळद पावडर, भाजलेली जीरा पावडर, आमचूर, मीठ, वाटलेली लाल मिरची, बारीक कापलेली कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण करा |

Step-2

2. वांग्याला धुऊन त्याचे गोल पातळ स्लाईस (काप) करा |

Step-3

3. आता ह्या गोल काप एक-एक करून मिश्रणात लपटून घ्या | आता सर्व वांग्याचे स्लाईसेस (काप) मिश्रणात लपटून झाले,कि 10 मिनटे एका बाजूला ठेवा |

Step-4

4. तव्यावर तेल सोडून गरम करा आता त्यात एक-एक करून, वांग्याचे स्लाईसेस (काप) पसरवून टाका आणि शेकवा | एक बाजूने शेकून झाले कि, पलटवून दुसरी बाजू हि शेकवा | चांगल्या प्रकारे शेकून झाले कि वांगी भजाला तव्यावरून उतरवून गरमागरम वाढा |

Step-5

   वांगी भजा डाल-भात/चपाती/खिचड़ी ह्या सोबत ही खाऊ शकता |

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here