राजस्थानीलाल मिरची–लसुण ची चटणी/vibsk-27

0
626

राजस्थानीलाल मिरची-लसु ची चटणी/vibsk-27

साहित्य :-

साहित्य   मात्रा
1. अख्खी लाल मिरची : 15 -16
2. लसुण : 4 (मोठ्या पाकळ्या)
3. मीठ : चवीनुसार

 

लाल मिरची लसु ची  चटणी बनविन्याची कृती ;

  1. अख्खी लाल मिरचीला मोठे-मोठे कापून घ्या l
  2. लसणाच्या पाकळ्यांना मोठे- मोठे कापून घ्या l
  3. नंतर चवीनुसार मीठ घालून चांगल्या प्रकारे कुटुन घ्या l
  4. राजस्थानीलाल मिरची–लसुण ची चटणी तयार आहे l

  भाजलेले शेंगदाणे/ मोमोस/ दुपारी किंवा रात्रीच्या  जेवणात  वापर करू शकता l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

STEP-1

1. अख्खी लाल मिरचीला मोठे-मोठे कापून घ्या l

STEP-2

2. लसणाच्या पाकळ्यांना मोठे- मोठे कापून घ्या l

STEP-3

3. नंतर चवीनुसार मीठ घालून चांगल्या प्रकारे कुटुन घ्या l

STEP-4

4. राजस्थानीलाल मिरची–लसुण ची चटणी तयार आहे l

भाजलेले शेंगदाणे/ मोमोस/ दुपारी किंवा रात्रीच्या  जेवणात  वापर करू शकता l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here