मोदक/vibsk–26
साहित्य :-
| साहित्य | मात्रा | ||
| 1 | तांदळाचे पीठ | : | 150 ग्रॅम |
| 2 | ओलं खोबरं | : | 50 ग्रॅम (किसलेला) |
| 3 | गूळ | : | 50 ग्रॅम |
| 4 | मीठ | : | ½ छोटा चमचा |
| 5 | वाटलेली वेलची पावडर | : | ½ छोटा चमचा |
| 6 | शुद्ध तूप | : | ½ छोटा चमचा |
नोट : मोदक बनविन्यासाठी, तांदळाचे पीठ खाली दिल्याप्रमाणे तयार करा –
बिना पॉलिशचे मोठे तांदुळ धुवून, कपड्यावर पसरवून सुखवा, ( तांदुळ सुखन्यासाठी 3-4 दिवसांचा वेळ लागु शकतो l
मोडक बनविण्यासाठी ह्या तांदळाच्या पीठाचा उपयोग करणे l
मोदक बनविन्याची कृती ;
- ओलं खोबरं किसून घ्या l
- एका कढईत किसलेले खोबरे, गूळ आणि थोडेसे साजुक तूप घाला l
- आचेला मध्यम ठेऊन गूळ आणि खोबरे शिजवून घ्या l जेव्हा खोबरे हलके तांबूस रंगाचे दिसू लागेल , तेव्हा त्यात वेलची पावडर घाला l
- गूळ आणि खोबऱ्याचे मिश्रण तांबूस होई पर्यंत शिजवा l त्या नंतर आचेवरून उतरवून थंड होउ द्या l
- आता, एका खोलगट भांड्यात 2 ग्लास पाणी गरम करा l थोडे मीठ मिक्स करा l जेव्हा पाणी उकळू लागेल , तेव्हा आचेला पूर्णपणे मंद करून घ्या l आता तांदळाचे पीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l
- लक्षात असू द्या मिश्रणात गाठी पडू देऊ नका l चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यावर, झाकण ठेऊन 2-3 मिनटासाठी मंद आचेवर शिजवा l
(जर आपल्याला वाटत असेल पाण्याची मात्रा कमी आहे , तर थोडे पाणी अजून मिक्स करा पण पाणी हलके गरम असावे )
- पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरा l पाणी, थोडे जास्त गरम असावे l
- तांदळाचे पीठ आचेवरून उतरवून झाल्यावर, शिजवलेले पीठ थंड होण्यापूर्वी मळून घेणे l
- पाणी, थोडे थोडे करत मिक्स करत जा आणि पीठाला हाताने मळत रहा l लक्षात ठेवा , शिजलेले पीठ आणि पाणी, दोन्ही गरम आहेत, तेव्हा सावधगिरी बाळगा l पीठ नरम होई पर्यंत मळत रहा l
- पीठामधून एक गोळा तोडून, हाताच्या मधोमध घेऊन नरम आणि गोल करून घेणे l बोटाच्या मदतीने गोळ्याला मधोमध खड्डा करणे आणि त्यात थोडे तेल किंवा तूप लावने l त्याला वाटीचा आकार देऊन किनाराला चकत्या बनवून घ्या l
- आता त्यात अर्धा चमचा गूळ आणि खोबऱ्याचे तयार मिश्रण भरुन बंद करून घ्या l बाकी मोदक पण ह्या प्रकारे तयार कराl
- आता एका खोलगट भांडयात पाणी गरम करून घ्या l एका चाळणी वर तेल लावून भांडयाच्या वर ठेवा l मोदकांना चाळणी च्या वर ठेवणे l झाकण ठेऊन आच जलद करा , पाच मिनटे वाफे वर शिजवा , आच मंद करा , पाच मिनटे शिजवा l
स्वादिष्ट मोदक तयार आहेत l मोदक थंड किंवा गरम, दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता l मोदक दोन्ही प्रकारे स्वादिष्ट लागतात |
Watch video here:
Recipe Step By Step With Pics:
STEP-1
1. ओलं खोबरं किसून घ्या l
STEP-2
2. एका कढईत किसलेले खोबरे, गूळ आणि थोडेसे साजुक तूप घाला l
STEP-3

3. आचेला मध्यम ठेऊन गूळ आणि खोबरे शिजवून घ्या l जेव्हा खोबरे हलके तांबूस रंगाचे दिसू लागेल , तेव्हा त्यात वेलची पावडर घाला l
STEP-4

4. गूळ आणि खोबऱ्याचे मिश्रण तांबूस होई पर्यंत शिजवा l त्या नंतर आचेवरून उतरवून थंड होउ द्या l
STEP-5


5. आता, एका खोलगट भांड्यात 2 ग्लास पाणी गरम करा l थोडे मीठ मिक्स करा l जेव्हा पाणी उकळू लागेल , तेव्हा आचेला पूर्णपणे मंद करून घ्या l आता तांदळाचे पीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l
STEP-6


6. लक्षात असू द्या मिश्रणात गाठी पडू देऊ नका l चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यावर, झाकण ठेऊन 2-3 मिनटासाठी मंद आचेवर शिजवा l
STEP-7


7. पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरा l पाणी, थोडे जास्त गरम असावे l तांदळाचे पीठ आचेवरून उतरवून झाल्यावर, शिजवलेले पीठ थंड होण्यापूर्वी मळून घेणे l पाणी, थोडे थोडे करत मिक्स करत जा आणि पीठाला हाताने मळत रहा l लक्षात ठेवा , शिजलेले पीठ आणि पाणी, दोन्ही गरम आहेत, तेव्हा सावधगिरी बाळगा l पीठ नरम होई पर्यंत मळत रहा l
STEP-8






8. पीठामधून एक गोळा तोडून, हाताच्या मधोमध घेऊन नरम आणि गोल करून घेणे l बोटाच्या मदतीने गोळ्याला मधोमध खड्डा करणे आणि त्यात थोडे तेल किंवा तूप लावने l त्याला वाटीचा आकार देऊन किनाराला चकत्या बनवून घ्या l
STEP-9





9. आता त्यात अर्धा चमचा गूळ आणि खोबऱ्याचे तयार मिश्रण भरुन बंद करून घ्या l बाकी मोदक पण ह्या प्रकारे तयार कराl
STEP-10




10. आता एका खोलगट भांडयात पाणी गरम करून घ्या l एका चाळणी वर तेल लावून भांडयाच्या वर ठेवा l मोदकांना चाळणी च्या वर ठेवणे l झाकण ठेऊन आच जलद करा , पाच मिनटे वाफे वर शिजवा , आच मंद करा , पाच मिनटे शिजवा l
11. स्वादिष्ट मोदक तयार आहेत l मोदक थंड किंवा गरम, दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता l मोदक दोन्ही प्रकारे स्वादिष्ट लागतात | 






