मागूरफिश करी/Magur (Cat) Fish Curry/vibsk-07

Read This Recipe In English: Cat Fish Curry

सामग्री :

सामग्री :   मात्रा : 
1. मागूर मासे : 750 ग्राम
2. लसुन : 10 -15 पाकळ्या
3. आले : 20 ग्रॉम
4. हळद : 1 चमचा
5. लाल मिरची पावडर : 2 चमचे
6. धने पावडर : 3-4चमचे
7. गरम मसाला : 2 चमचे
8. मोहरी : 2 चमचे
9. ज़ीरे : 2 चमचे
10. मेथी  दाने : 1 चमचा
11. (मेथी दाने,कलौंजी,ज़ीरे,बडीशेप ) : 1 ½ चमचा
12. मीठ : चवीनुसार
13. मोहरीचेतेल : 1, ½ चमचा

 मागूरफिश करीबनविन्याची कृती :

  1. एका वाटी मधे हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि धने पावडर घालून, थोडे पाणी घालूनमिक्स करा आणि एका बाजु ला ठेवा ।
  2. लसुन, आले, जीरे, मेथी आणि मोहरी चे दाणे मिक्सर मधे वाटून घ्या।
  3. सर्वात प्रथम, कढईत तेल गरम करा । ५ प्रकारचे मसाले (पंच फोडण) घालून फोडणी करा ।
  4. जेव्हा पंच फोडण तडकू लागेल तेव्हा आले, लसून आणि मोहरी चे वाटण घाला आणि भाजा ।
  5. जेव्हा मसाला तेल सोडू लागेल, तेव्हा त्या भिजलेला मसाला घाला आणि भाजा ।
  6. मंद आंचेवर भाजा । जेव्हा मसाला तेल आणि कढई ची साइड सोडू लागेल तर समझा मसाला भाजून झाला आहे ।
  7. अता मसाल्यात मासे सोडा, हळू-हळू मासे हलवत रहा । चांगल्या प्रकारे मासे मसाल्याने कवर करा .ज्यास्त जोरात ढवलू नका । त्याने मासे तूटू शकतात ।
  8. ३-४ मिनिटा नंतर, दोन ते अढीच ग्लास उकळलेले पाणी घाला, मीठ घाला आणि जलद आंचेवर शिजवा ।
  9. जसे पाणी उकळू लागेल, आंचेला मध्यम करा । त्या नंतर झाकन ठेऊन आंचेला मंद करून शिजवा । फिश-करीशिजाऊनासाठीलगबगवीसमिनटेलागतील, त्या नंतरचिरलेलाकोथिंबीरनेसजवा ।
  10. मागूर फिश करी तैयार आहे।

गरम गरम भाता बरोबर वाढा ।

Recipe Step By Step With Pics:

Step-1

  1. एका वाटी मधे हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि धने पावडर घालून, थोडे पाणी घालूनमिक्स करा आणि एका बाजु ला ठेवा।

Step-2

2. लसुन, आले, जीरे, मेथी आणि मोहरी चे दाणे मिक्सर मधे वाटून घ्या।

3. सर्वात प्रथम, कढईत तेल गरम करा . ५ प्रकारचे मसाले (पंच फोडण) घालून फोडणी करा।

4. जेव्हा पंच फोडण तडकू लागेल तेव्हा आले, लसून आणि मोहरी चे वाटण घाला आणि भाजा ।

Step-5

5.जेव्हा मसाला तेल सोडू लागेल, तेव्हा त्या भिजलेला मसाला घाला आणि भाजा ।

Step-6

6. मंद आंचेवर भाजा । जेव्हा मसाला तेल आणि कढई ची साइड सोडू लागेल तर समझा मसाला भाजून झाला आहे ।

Step-7

7. अता मसाल्यात मासे सोडा, हळू-हळू मासे हलवत रहा । चांगल्या प्रकारे मासे मसाल्याने कवर करा .ज्यास्त जोरात ढवलू नका । त्याने मासे तूटू शकतात ।

Step-8

8. ३-४ मिनिटा नंतर, दोन ते अढीच ग्लास उकळलेले पाणी घाला, मीठ घाला आणि जलद आंचेवर शिजवा ।

Step-9

9. जसे पाणी उकळू लागेल, आंचेला मध्यम करा । त्या नंतर झाकन ठेऊन आंचेला मंद करून शिजवा । फिश-करीशिजाऊनासाठीलगबगवीसमिनटेलागतील, त्या नंतरचिरलेलाकोथिंबीरनेसजवा ।

Step-10

मागूर फिश करी तैयार आहे। गरम गरम भाता बरोबर वाढा ।

SHARE
Previous articleमिक्स भाजी /विब्स किचन–06
Next articleझटपट  आवळा लोणचे /Amla Achaar/vibsk-08
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here