भरलेले कारले-स्टाइल-1/Bharwa Karele-Style-1/vibsk-33

0
649

भरलेले कारलेस्टाइल-1/Bharwa Karele-Style-1/vibsk-33

साहित्य ;-

  साहित्य मात्रा
1 कारले 6 -7 (मध्यम आकाराचे)
2 कैरी 1 मोठी  (किसलेलि)
3 आले /लसणाची  पेस्ट 4 छोटे चमचे
4 कांदे 3 छोटे (बारीक कापलेले)
5 लाल मिरची पावडर 2 छोटे चमचे
6 हळद पावडर 1½ छोटे चमचे
7 धने  पावडर 3 -4 छोटे चमचे
8 गरम मसाला 1½  छोटे चमचे
9 पाच प्रकारचे मसाले   * 1½ छोटे चमचे
10 मीठ चवीनुसार
11 मोहरीचे तेल 2    मोठे चमचे

*पाच मसाले पाच तऱ्हेच्या दाण्यांच मिश्रण – कलौंजी, बडीशेप, मेथीचे दाणे,जिरे आणि मोहरीचे दाणे (एका मात्रात)  

 कृती ;

  1. कारले सोलून घ्या l कारल्यात उभी चीर पाडावी l गर आणि बिया काढून घ्या l साल आणि गर नरम बिया एका बाजूला ठेवा l कडक बिया फेकून द्या l
  2. कैरी सोलून किसून घ्या आणि एका बाजूला ठेवा l
  3. कढईत मोहरीचे तेल घालून जलद आचेवर गरम करा l
  4. आचेला मध्यम करून गर आणि बिया काढलेले कारले तळून घ्या l
  5. शिजेपर्यंत सर्व कारले तळून घ्या l
  6. तळल्यानंतर कारले कढईतून काढून एका बाजूला ठेवा l
  7. त्याच तेलात पाच प्रकारचे मसाले घाला l मसाले तडकू लागले कि, लसून – आल्याची पेस्ट घाला आणि भाजून घ्या l आचेला मंद करून घ्या l
  8. धने पावडर , गरम मसाला , लाल मिरची पावडर आणि हळद घालून थोडा वेळ हलवत रहा l
  9. मसाला भाजून झाला कि लसून आल्याची पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स झाले कि त्यात बारीक कापलेले कांदे घालावे l हलवत ठेऊन मध्यम आचे वर 1 मिनटे शिजवा l
  10. आच मंद करून कांदे नरम होई पर्यंत शिजवा l
  11. आता कारल्याची साल, नरम बिया आणि किसलेली कैरी घाला l
  12. मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l झाकण ठेऊन 10 मिनटे मंद आचेवर शिजवा l
  13. जेव्हा भरन्यासाठी मसाला तयार झाले कि , तेव्हा एका भांड्यात मसाला काढून घ्या l
  14. मसाले आता तळलेल्या कारल्याच्या चिरलेल्या भागात भरा l

  दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात गरमागरम सर्व्ह करा l 

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. कारले सोलून घ्या l कारल्यात उभी चीर पाडावी l गर आणि बिया काढून घ्या l साल आणि गर नरम बिया एका बाजूला ठेवा l कडक बिया फेकून द्या l

Step-2

2. कैरी सोलून किसून घ्या आणि एका बाजूला ठेवा l

Step-3

3. कढईत मोहरीचे तेल घालून जलद आचेवर गरम करा l

Step-4

4. आचेला मध्यम करून गर आणि बिया काढलेले कारले तळून घ्या l

Step-5

5. शिजेपर्यंत सर्व कारले तळून घ्या l

Step-6

6. तळल्यानंतर कारले कढईतून काढून एका बाजूला ठेवा l

Step-7

7. त्याच तेलात पाच प्रकारचे मसाले घाला l मसाले तडकू लागले कि, लसून – आल्याची पेस्ट घाला आणि भाजून घ्या l आचेला मंद करून घ्या l

Step-8

8. धने पावडर , गरम मसाला , लाल मिरची पावडर आणि हळद घालून थोडा वेळ हलवत रहा l

Step-9

9. मसाला भाजून झाला कि लसून आल्याची पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स झाले कि त्यात बारीक कापलेले कांदे घालावे l हलवत ठेऊन मध्यम आचे वर 1 मिनटे शिजवा l

Step-10

10. आच मंद करून कांदे नरम होई पर्यंत शिजवा |

Step-11

11. आता कारल्याची साल, नरम बिया आणि किसलेली कैरी घाला l

Step-12

12. मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l झाकण ठेऊन 10 मिनटे मंद आचेवर शिजवा l

Step-13

13. जेव्हा भरन्यासाठी मसाला तयार झाले कि , तेव्हा एका भांड्यात मसाला काढून घ्या l

Step-14

14. मसाले आता तळलेल्या कारल्याच्या चिरलेल्या भागात भरा l

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात गरमागरम सर्व्ह करा l 

SHARE
Previous articleপুর ভরা উচ্ছে -রেসিপি ইন বাংলা   হ্যাপি কুকিং/Bharva Karele-Style-1/vibsk-33
Next article
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here