भरलेली मिरची वडे (पकोडे)/vibsk–29
साहित्य:
| साहित्य | : | मात्रा | |
| 1 | उकडलेले बटाटे | : | 3 (मध्यम आकाराचे) |
| 2 | बेसन | : | 150 ग्रॅम |
| 3 | ताजी हिरवी निराची | : | 7-8 |
| 4 | जिरं | : | 1 छोटा चमचा |
| 5 | मीठ | : | चवीनुसार |
| 6 | धने पावडर | : | 4 छोटे चमचे |
| 7 | कोथिंबीर | : | 1 छोटी वाटी (बारीक़ चिरलेली) |
| 8 | हिंग | : | 1 छोटा चमचा |
| 9 | लाल मिरची पावडर | : | 2 छोटे चमचे |
| 10 | कांदा | : | 1मध्यम आकाराचा(बारीक कापलेला) |
| 11 | अजवाइन | : | ½ छोटा चमचा |
| 12 | तेल | : | तळणीकरता |
कृती:
- उकडलेले बटाटे कुस्करून एका बाजूला ठेवा l
- एका भांडयात तेलगरम करा त्यात जिरं टाका l जेव्हा जिरं तडकू लागेल तेव्हा आच मध्यम करून धने पावडर, हिंग,आणि लाल मिरची पावडर घालुन हलवत रहा l
- जेव्हा मसाला भाजून झाले कि, त्यात कुस्करलेले बटाटे घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- 2-3 मिनटे शिजल्यानंतर मीठ, कापलेला कांदा आणि कोथिंबीर घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- आता भांडे आचेवरून उतरवा आणि, हवे असल्यास आमचूर किंवा चाट मसाला मिक्स करू शकता l भरण्यासाठी मसाला तयार आहे l
- मिरच्या मध्ये ,लांबट चीर पाडा ( वरून खाली पर्यंत ) बिया काढून घ्या l
- आता , सर्व मिरच्यामध्ये बटाट्याचा तयार मसाला भरुन एका बाजूला ठेवा l
- बेसनमध्ये अजवाइन,मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करा l
- आता पाणी घालून बेसनाला घट्ट घोल( पिठी ) बनवून घ्या l
- एका कढई/ पॅन मध्ये जलद आचेवर तळण्यासाठी तेल गरम करा l तेल गरम झाले कि , आच मध्यम करून घ्या l
- आता, एक एक करून भरलेली मिरच्या बेसनाच्या घोलात बुडवून तेलात सोडा l
- एकत्र सर्व मिरच्या तेलात सोडू नका l एका वेळी 2-3 मिरच्या तेलात सोडून हलवत राहा आणि घोल घट्ट हौऊ द्या
- त्या नंतर , बाकी भरलेल्या मिरच्या तेलात सोडा l सोनेरी होई पर्यंत तळून घ्या l
चहा आणि सॉस/चिंचेची चटणी/ पुदिन्याची चटणी सोबत गरमा गरम सर्व्ह करा l
Watch video here:
Recipe Step By Step With Pics:
STEP-1
1. उकडलेले बटाटे कुस्करून एका बाजूला ठेवा l
STEP-2


2. एका भांडयात तेलगरम करा त्यात जिरं टाका l जेव्हा जिरं तडकू लागेल तेव्हा आच मध्यम करून धने पावडर, हिंग,आणि लाल मिरची पावडर घालुन हलवत रहा l
STEP-3

3. जेव्हा मसाला भाजून झाले कि, त्यात कुस्करलेले बटाटे घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
STEP-4

4. 2-3 मिनटे शिजल्यानंतर मीठ, कापलेला कांदा आणि कोथिंबीर घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l
STEP-5
5. आता भांडे आचेवरून उतरवा आणि, हवे असल्यास आमचूर किंवा चाट मसाला मिक्स करू शकता l भरण्यासाठी मसाला तयार आहे l
STEP-6

6. मिरच्या मध्ये ,लांबट चीर पाडा ( वरून खाली पर्यंत ) बिया काढून घ्या l
STEP-7


7. आता , सर्व मिरच्यामध्ये बटाट्याचा तयार मसाला भरुन एका बाजूला ठेवा l
STEP-8


8. बेसनमध्ये अजवाइन,मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करा l
STEP-9
9. आता पाणी घालून बेसनाला घट्ट घोल( पिठी ) बनवून घ्या l
STEP-10
10. एका कढई/ पॅन मध्ये जलद आचेवर तळण्यासाठी तेल गरम करा l तेल गरम झाले कि , आच मध्यम करून घ्या l
STEP-11
11. आता, एक एक करून भरलेली मिरच्या बेसनाच्या घोलात बुडवून तेलात सोडा l
STEP-12


12. एकत्र सर्व मिरच्या तेलात सोडू नका l एका वेळी 2-3 मिरच्या तेलात सोडून हलवत राहा आणि घोल घट्ट हौऊ द्या
13. त्या नंतर , बाकी भरलेल्या मिरच्या तेलात सोडा l सोनेरी होई पर्यंत तळून घ्या l
चहा आणि सॉस/चिंचेची चटणी/ पुदिन्याची चटणी सोबत गरमा गरम सर्व्ह करा l






