फ़्लफ़ी एग/Fluffy Egg With Focaccia Bread/vibsk21

Read This Recipe In English:Fluffy Egg With Focaccia Bread

साहित्य:-

  साहित्य ;    मात्रा
1 फोकाचा ब्रेड : 1 (ब्रेड स्लाइस किंवा पिज़्ज़ा बेस पण घेऊ शकता )
2 अंडी : 5
3 लाल शिमला मिरची : ½ (बारीक़ कापलेली )
4 पीवळी शिमला मिरची : ½(बारीक़ कापलेली )
5 हिरवी शिमला मिरची : ½ (बारीक़ कापलेली )
6 कांदा : 1 ( बारीक़ कापलेली )
7 हिरवी मिरची : 2 ( बारीक़ कापलेली )
8 मशरूम : 5 -6 ( छोटया तुकड्यामध्ये कापलेले )
9 कांद्याची हिरवी पात : 1 ( बारीक़ कापलेली )
10 टोमँटो : 1 ( छोटया तुकड्यामध्ये कापलेले )
11 लाल मिरची पावडर : ½ छोटा चमचा
12 चीज़ स्लाइसेस /किसलेला चीज़ : 3-4/ ½ वाटी
13 कोथिंबीर : सजावटी साठी
14 काळी मिरची पावडर : ¼ छोटा चमचा
15 मीठ : चवीनुसार
16 तूप / लोणी (बटर ) : 1 मोठा चमचा

फ़्लफ़ी एग बनविण्याची विधिः

  1. अंडी फेटून एका बाजूला ठेवा।
  2. फोकाचा ब्रेड शेकवून एका बाजूला ठेवा l
  3. सर्व भाजी छोट्या तुकड्यांमध्ये कापून एका बाजूला ठेवा l
  4. नॉन-स्टिक पैनला मंद आचेवर ठेवा l
  5. मध्यम आचेवर तेल/तूप गरम करून त्यात कापलेला कांदा हिरवी मिरची टाका l थोडे भाजून झाले कि त्यात कापलेली सर्व भाजी टाका जलद आचेवर भाजून घ्या l
  6. आता कापलेला टोमँटो टाका आणि सतत हलवत रहा जलद आचेवर भाजून घ्या l
  7. लाल मिरची पावडर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  8. चीज स्लाईसेस / किसलेला चीज भाजीच्या वर सर्वत्र पसरवा l
  9. आचेला मंद करा आणि फेटलेली अंडी त्यात टाका l
  10. हिरवी कांदयाची कापलेली पात अंड्यावर पसरवून घाला l
  11. फोकाचा ब्रेड अंड्याच्या वर ठेवा आणि मंद आचेवर शिजवा l
  12. जेव्हा अंडे थोडे घट्ट { मजबूत) झाले कि पॅनच्या प्लेटवर ठेवा काळजीपूर्वक पैन पलटून प्लेटमधे काढून घ्या l
  13. आता पलटी केलेली बाजू ब्रेड आणि अंडे परत पॅन मध्ये टाकून शेकवा l
  14. झाकण ठेऊन तो पर्यंत शेकवा जो पर्यंत अंडे पूर्णपणे शेकत नाही l
  15. जब पूरी तरह से सिक जाए तब अण्डे को पॅन से प्लेट में पलट लें। जेव्हा पूर्णपणे शेकून झाले कि अंड्याला पैन मधून प्लेट मध्ये पलटून घ्या l

कोथिंबीरने सजवून आणि काळीमिरची पावडर भुरभुरने व गरम गरम सर्व्ह करावे l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

 1. Chop all the veggies in small cubes and keep aside.

Step-2

2. Beat the Egg till foamy & keep aside.

Step-3

3. Roast focaccia bread & keep aside.

Step-4

4. Put the non-stick deep pan on low flame. Heat oil on medium flame oil and add chopped onions and green chillies. Sauté it and then add all the chopped veggies into the pan. Sauté on high flame. Add chopped tomatoes. Continuously stirring, cook on high flame.

Step-5

5. Add red chilli powder & salt. Mix well.

Step-6

6. Optional: Place cheese slices/grated cheese over the veggies.

Step-7

7. Bring down the flame to lowest. Add beaten eggs to the pan. Spread chopped spring onion over the beaten eggs.

Step-8

8. Place the focaccia bread on the eggs. Cover & cook on low flame.

Step-9

9. When egg is firm, place a plate on the pan. Flip it carefully & transfer bread & egg on the plate without breaking the egg. Transfer the bread-egg again to the pan (bread side down). Cover & cook till. Egg is firm & fluffy.

Step-10

10. When done, flip the pan and transfer all on the cover plate and then slide it onto the serving plate.

Step-11

11. Garnish with spring onions and black pepper powder and serve hot.

Note: Can use any other bread/pizza base also. Can also add peas and french beans. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here