नवलकोल कोबी/vibsk-04

ही एक काश्मिरी कृती आहे !ह्या मध्ये नवल कोबी पाना सोबत बनवायची आहे !
Read This Recipe in English: Lump Cabbage

सामग्री :

सामग्री :

सामग्री: मात्रा:
1 नवलकोल कोबी : 3 – 4 ( पाना सहित )
2 जीरा : 1 चमचा
3 सूंठ : 3-4 छोटे चमचे
4 हिंग : ½  चमचा
5 काश्मिरी अक्खी लाल मिरची : 5 – 6
6 मीठ : चवीनुसार
7. तेल : 1 चमचा

 

नवलकोल कोबी बनविण्याची कृती:

  1. नवलकोल कोबी धुवून साले काढून मध्यम आकारात चिरून घ्या ! व त्याची पानेही चिरून घ्या l
  2. पातेल मध्यम आचे वर ठेवा l 1 चमचा तेल त्यात टाका l
  3. तेल गरम झाले कि जीरा, काश्मिरी लाल मिरची, सूंठ आणि हिंग त्यात टाका l
  4. फोडणी दिल्यावर थोड्या वेळाने त्यात नवलकोल कोबी टाकून परतवणे व ½ मीनटा नंतर भाजीत l
  5. चिरलेली पानेही मिक्स करून घ्यावित l
  6. चवीनुसार मीठ मिक्स करून 3 – 4 मिनटे शिजू दयावी l
  7. 3 ग्लास पाणी मिक्स करा ! पातेल्यावर झाकण ठेऊन 5 मिनट पर्यंत जलद आचे वर शिजवा l
  8. 5 मिनटा नंतर, झाकण बाजूला करून” भाजी परतवत राहा l
  9. परत झाकण लावा आणि 10 मिनटा पर्यंत मंद आचेवर शिजवा l
  10. नवलकोल कोबी ला चमच्याने कापून बघा, जर अलगद कापत असेल तर ती वाढण्यासाठी तयार आहे l

काश्मिरी नवलकोल कोबी गरम भाता बरोबर वाढा l 

Recipe Step By Step With Pics:

Step-1

  1. नवलकोल कोबी धुवून साले काढून मध्यम आकारात चिरून घ्या ! व त्याची पानेही चिरून घ्या l

Step-2

2. पातेल मध्यम आचे वर ठेवा l 1 चमचा तेल त्यात टाका l

Step-3

3. तेल गरम झाले कि जीरा, काश्मिरी लाल मिरची, सूंठ आणि हिंग त्यात टाका l

Step-4

4. फोडणी दिल्यावर थोड्या वेळाने त्यात नवलकोल कोबी टाकून परतवणे व ½ मीनटा नंतर भाजीत l चिरलेली पानेही मिक्स करून घ्यावित l

Step-5

5. चवीनुसार मीठ मिक्स करून 3 – 4 मिनटे शिजू दयावी l

Step-6

6. 3 ग्लास पाणी मिक्स करा ! पातेल्यावर झाकण ठेऊन 5 मिनट पर्यंत जलद आचे वर शिजवा l

Step-7

7. 5 मिनटा नंतर, झाकण बाजूला करून” भाजी परतवत राहा l  परत झाकण लावा आणि 10 मिनटा पर्यंत मंद आचेवर शिजवा l

Step-8

8. नवलकोल कोबी ला चमच्याने कापून बघा, जर अलगद कापत असेल तर ती वाढण्यासाठी तयार आहे l

Step-9

काश्मिरी नवलकोल कोबी गरम भाता बरोबर वाढा l 

SHARE
Previous articleचिंच – सुंठेची चटणी /vibsk-03  
Next articleमसालेदार शेवग्याच्या शेंगा/vibsk-05
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here