झटपट आवळा लोणचे /Instant Amla Achaar/vibsk-08
Read This Recipe In English: Indian Gooseberry Pickle
सामग्री:
सामग्री : | प्रमाण : | ||
1. | आवळा | : | 500 ग्रॉम |
2. | हिरवी मिरची | : | 200 ग्रॉम |
3. | ताजी कोथिंबीर | : | 1 जुडी |
4. | लसुन | : | 150 ग्रॉम |
5. | हिंग | : | 4 -5 चमचे |
6. | मीठ | : | स्वादानुसार |
7. | लाल मिरची पावडर | : | 5 -6 चमचे |
8. | हळद | : | 4 – 5 चमचे |
9. | मोहरीचे तेल | : | 3 – 4 चमचे |
झटपटआवळालोणचेबनविण्याचीकृती:
- एक कप पाणी घालून, आवळ्याला मंद आंचेवर उकळून घ्या | जसे आवळे फुटू लागतील, आंचे वरून उतरूनघ्या|
- आवळ्यात ले पाणी घालून घ्या आणि थंड होऊ द्या |
- आवळ्या मधून बिया वेगळे करा |
- कोथिंबीर बारीक चिरून घ्या | हिरवीमिरचीजाडसरकापूनघ्या |
- हिरवी मिरची आणि लसूनला मिक्सर मधे जाडसर वाटून घ्या |
- अता आवळ्या ला मोठ्या भागात फोडून घ्या |
- फोडलेलेबी आवळ्या मधे हळद, लाल मिरची पावडर, हिंग आणि मीठ घालून, चांगल्या प्रकारे मिक्स करा |
- अता ह्यात चिरलेली कोथिंबीर, जाडसर वाटलेली हिरवी मिरची आणि वाटलेली लसून घालून, चांगल्या प्रकारे मिक्स करा|
- अता मोहरीचे तेल घालून, चांगल्या प्रकारे मिक्स करा |
- लोणचे तैयार आहे, अता ह्याला स्वच्छ आणि कोरडेया कांचेचा बरनी भरून फ्रिज मधे ठेवा |
- जे पाण्यात आपण आवळे उकळले होते, त्या पाण्यात भाजलेला जीरे काळे मीठ घालून पीयू शकतात | हे आरोग्य साठी खूप लाभदायक आहे |
हे लोणचे बनवल्या नंतर लगेच खाऊ शकता | हे लोणचे दोन-तीन आठवडे खराब होत नाहीं . कारण ह्यात कोणते हि परेसेर्वेटिव्ह घातले नाही आहे, हे लोणचे ज्यास्त दिवस ठेऊ नका | थोडे बनवा आणि लवकर संपवा |
हे आवळा लोणचे जेवना सर्व करा |
Refer Video:
Recipe Step By Step With Pics:
झटपटआवळालोणचेबनविण्या सामग्री
Step-1
-
एक कप पाणी घालून, आवळ्याला मंद आंचेवर उकळून घ्या | जसे आवळे फुटू लागतील, आंचे वरून उतरूनघ्या|
Step-2
2. आवळ्यात ले पाणी घालून घ्या आणि थंड होऊ द्या |
Step-3
3. आवळ्या मधून बिया वेगळे करा |
Step-4
4. कोथिंबीर बारीक चिरून घ्या |
हिरवीमिरचीजाडसरकापूनघ्या |
Step-5
5. हिरवी मिरची आणि लसूनला मिक्सर मधे जाडसर वाटून घ्या |
Step-6
6. अता आवळ्या ला मोठ्या भागात फोडून घ्या |
Step-7
7. फोडलेलेबी आवळ्या मधे हळद, लाल मिरची पावडर, हिंग आणि मीठ घालून, चांगल्या प्रकारे मिक्स करा |
Step-8
8. अता ह्यात चिरलेली कोथिंबीर, जाडसर वाटलेली हिरवी मिरची आणि वाटलेली लसून घालून, चांगल्या प्रकारे मिक्स करा|
Step-9
9. अता मोहरीचे तेल घालून, चांगल्या प्रकारे मिक्स करा |
Step-10
10. लोणचे तैयार आहे, अता ह्याला स्वच्छ आणि कोरडेया कांचेचा बरनी भरून फ्रिज मधे ठेवा |
Step-11
11. जे पाण्यात आपण आवळे उकळले होते, त्या पाण्यात भाजलेला जीरे काळे मीठ घालून पीयू शकतात | हे आरोग्य साठी खूप लाभदायक आहे |
हे लोणचे बनवल्या नंतर लगेच खाऊ शकता | हे लोणचे दोन-तीन आठवडे खराब होत नाहीं . कारण ह्यात कोणते हि परेसेर्वेटिव्ह घातले नाही आहे, हे लोणचे ज्यास्त दिवस ठेऊ नका | थोडे बनवा आणि लवकर संपवा |