जिरे चे काळे चणे /Dry Cumin Black Grams For Ashtami Prasad/vibsk-43

0
440

जिरे चे काळे चणे /Dry Cumin Black Grams For Ashtami Prasad/vibsk-43

साहित्य :-

  साहित्य   मात्रा
1 काळे चणे : 100 ग्रँम (रात्र भर भिजवलेले )
2 ज़ीरे छोटे : 1 ½ छोटा चमचा
3 आमचूर पावडर : 1 ½ छोटा चमचा
4 भाजलेली ज़ीरे पावडर : 1 ½छोटा चमचा
5 लाल मिरची पावडर : चवीनुसार
6 धने पावडर : 2 छोटा चमचा
7 मीठ : चवीनुसार
8 तेल : 1 मोठा चमचा

 

विधिः

  1. 1 सीटी नंतर ,मंद आचेवर 8-10 मिनट चणे उकडून घ्या l
  2. काळे चणे उकडल्यानंतर, गाळून एका बाजूला ठेवा l
  3. कढईत तेल गरम करा l ज़ीरे घालून भाजून घ्या l आच मध्यम करून घ्या l
  4. धने पावडर घालून हलवत रहा ।
  5. उकडलेले काळे चणे घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l
  6. आता आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, भाजलेली ज़ीरे पावडर  आणि मीठ घाला ( लक्षात असू द्या चणे उकडताना आपण त्यात मीठ टाकले होते } चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  7. आच मध्यम करून 4 ते 5 मिनटे शिजवून घ्या l
  8. ज़ीरे वाले काळे चणे तयार आहेतl गँस वरून उतरवून घ्या l

 अष्टमीच्या पवित्र काळात जीरेवाले काळेचणे , हलवा-पुरी सोबत ताटात वाढू शकता l

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

  1. Add salt and water to soaked black grams, and pressure cook.

Step-2

2. 1 सीटी नंतर ,मंद आचेवर 8-10 मिनट चणे उकडून घ्या l

Step-3

3. काळे चणे उकडल्यानंतर, गाळून एका बाजूला ठेवा l

Step-4

4. कढईत तेल गरम करा l ज़ीरे घालून भाजून घ्या l आच मध्यम करून घ्या l

Step-5

5. धने पावडर घालून हलवत रहा ।

Step-6

6. उकडलेले काळे चणे घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l

Step-7

7. आता आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, भाजलेली ज़ीरे पावडर  आणि मीठ घाला (लक्षात असू द्या चणे उकडताना आपण त्यात मीठ टाकले होते ) चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-8

8. आच मध्यम करून 4 ते 5 मिनटे शिजवून घ्या l

Step-9

9. ज़ीरे वाले काळे चणे तयार आहेतl गँस वरून उतरवून घ्या l

अष्टमीच्या पवित्र काळात जीरेवाले काळेचणे , हलवा-पुरी सोबत ताटात वाढू शकता l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here