उपासाची कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी/Fresh Coriander-Mint Dip For Fasting/vibsk38
साहित्य :-
| साहित्य :-
|
मात्रा | ||
| 1 | ताजी कोथिंबीर | : | 1 वाटी |
| 2 | पुदिना | : | 1 वाटी |
| 3 | बदाम /भाजलेले शेंगदाणे | : | 10 -12 |
| 4 | आमचूर पावडर | : | 1½ छोटाचमचा |
| 5 | हिरवी मिरची | : | 3 -4 |
| 6 | काळे मीठ | : | चवीनुसार |
कृती ;
- कोथिंबीर, पुदीना,बदाम, आमचूर पावडर, हिरवी मिरची, आणि काळे मीठ मिक्सर मध्ये घाला l
- थोडे पाणी घालून वाटून घ्या l
- मिक्सर मध्ये बारीक होई पर्यंत वाटून घ्या l
- चटणी तयार आहे l एका वाटीत काढून घ्या l
साबुदाणा वडे/ तळलेले बटाटा काप /पुरी सोबत ह्या चटणीचा आनंद घ्या l
Watch video here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1


1. कोथिंबीर, पुदीना, बदाम, आमचूर पावडर, हिरवी मिरची, आणि काळे मीठ मिक्सर मध्ये घाला l
Step-2

2. थोडे पाणी घालून वाटून घ्या l
Step-3
3.मिक्सर मध्ये बारीक होई पर्यंत वाटून घ्या l
Step-4
4. चटणी तयार आहे l एका वाटीत काढून घ्या l








