अंकुरित मेथी भुजिया /Fenugreek Sprouts Fry/vibsk–47
साहित्य :-
| साहित्य | : | मात्रा | |
| 1. | अंकुरित मेथी (समुद्र मेथी) | : | 5-6 जुडी |
| 2. | नारळ | : | 3 मोठे चमचे(किसलेला) |
| 3. | कांदे | : | 1मोठ्या आकाराचा (कापलेला) |
| 4. | हिरवी मिरची | : | 2 |
| 5. | लसूण | : | 3-4 पाकळ्या (कापलेली) |
| 6. | लाल मिरची पावडर | : | ½ छोटा चमचा |
| 7. | हळद पावडर | : | ½ छोटा चमचा |
| 8. | मीठ | : | चवीनुसार |
| 9. | तेल | : | 1 मोठा चमचा |
विधिः
- अंकुरित मेथीचे जाडसर मुळे कापून वेगळी करा l अंकुरित मेथीला मोठे मोठे कापून एका बाजूला ठेवा l
- एका पैनमध्ये तेल गरम करा l लसूण आणि हिरवी मिरची घालून भाजून घ्या l
- जेव्हा लसूण हलकी लाल झाले कि पैन मध्ये कांदा घालून भाजून घ्या l
- जेव्हा कांदा थोडा मऊ झाला कि, त्यात हळद लाल मिरची घालून हलवत रहा l
- आता अंकुरित मेथी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून जलद आचेवर शिजवून घ्या l
- आच मंद करा आणि किसलेला नारळ घालून छान प्रकारे मिक्स करा l
- मीठ घालून सतत हलवत रहा l जलद आचेवर 2-3 मिनटे शिजवून घ्या l
- अंकुरित मेथी भुजिया तयार आहे l एका भांडयात काढून घ्या l
पराँठा/चपाती सोबत गरमागरम सर्व्ह करा l
Watch Video Here:
Recipe Step By Step With Pics:

Step-1


1. अंकुरित मेथीचे जाडसर मुळे कापून वेगळी करा l अंकुरित मेथीला मोठे मोठे कापून एका बाजूला ठेवा l
Step-2




2. एका पैनमध्ये तेल गरम करा l लसूण आणि हिरवी मिरची घालून भाजून घ्या l
Step-3



3. जेव्हा लसूण हलकी लाल झाले कि पैन मध्ये कांदा घालून भाजून घ्या l
Step-4

4. जेव्हा कांदा थोडा मऊ झाला कि, त्यात हळद लाल मिरची घालून हलवत रहा l
Step-5



5. आता अंकुरित मेथी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून जलद आचेवर शिजवून घ्या l
Step-6


6. आच मंद करा आणि किसलेला नारळ घालून छान प्रकारे मिक्स करा l
Step-7


7. मीठ घालून सतत हलवत रहा l जलद आचेवर 2-3 मिनटे शिजवून घ्या l
Step-8


8. अंकुरित मेथी भुजिया तयार आहे l एका भांडयात काढून घ्या l








