मिक्स भाजी /विब्स किचन–06

मेथी, चाकवत आणि पालकची पातळ भाजी

सामग्री :
 
मात्रा:
1. मेथीची भाजी : 1 जुडी
2. चाकवत : 1 जुडी
3. पालक : 1 जुडी
4. बेसन/मक्याचे पीठ : 3 चमचा
5. जीरा : 1 चमचा
6. लाल मिरची पावडर : 1 चमचा
7. धने पावडर : 1 चमचा
8. लसून : 5-6 (कापलेली)
9. आल : 1” तुकड़ा (बारीक कापलेला)
10. टोमॅटो : 1 मोठा (बारीकचिरलेला)
11. मीठ : चवीनुसार
12. हिंग : ½ चमचा
13. कोथिंबीर : 1 छोटी जुडी
14. तेल : 2 चमचे (फोडणीसाठी)

 

मिक्स पातळ भाजी बनविण्याची कृती :

  1. मेथी, चाकवत, आणि पालक पाण्याने धुवून स्वच्ध करा, पाने मोठ्या आकारात कापून घ्यावी |
  2. खोलगट भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यावे आणि त्यात  कापलेली भाजी टाकावी
  3. भाजीला झाकण ठेऊन 5 मिनट जलद आचे वर शिजवा | आणि नंतर 20 मिनट मंद आचे वर शिजुद्या |
  4. बेसन/मक्याचे पीठ ह्यात मिक्स करा |
  5. ब्लेंडर किंवा रवी ने चांगल्या प्रकारे मिश्रण करून 20 मिनट मंद आचे वर शिजवा |
  6. मधे मधे भाजी ढवळत रहा ज्यामुळे भाजी करपणार नाही  |                                   

विशेष: शिजवलेली पातळ भाजी आपण फ्रिज मध्ये  1 से 1½ आठवडे पर्यंत ठेऊ शकता | भाजी थंड झाल्यावर  तीला काचेच्या भांड्यात काढून रेफ्रीजीरेटर मध्ये ठेवा  |  गरज असेल तेवढीच काढून. तितकीच फोडणी द्या  | गरमी आणि हिवाळ्यात जास्त दिवस ठेऊ नका |                                                                                          

फोडणी साठी:

  1. एका भांड्यात तेल गरम करा |
  2. त्यात फोडणीला जिरे टाका |
  3. जिरे तडतडले कि कापलेली लसून टाका |
  4. कापलेले आले आणि हिंग त्यात टाका |
  5. लसून तांबूस झाले कि त्यात वाटलेली कोथिंबीर.वाटलेली लालमिरची आणि टोमॅटो टाका |
  6. मीठ मिक्स करून टोमॅटो नरम होई पर्यंत शिजवा | मसाले हलवत राहा|
  7. आता शिजलेली भाजी मसाल्यात टाका  | मंद आचे वर 5 मिनट शिजवा  |
  8. बारीक ताजी चिरलेली कोथिंबीर ने सजवा | मिक्स भाजी तयार आहे  |

मिक्स  पातळ भाजी आपण बटर/लोणी, मक्क्याची भाकरी /चपाती /तंदूरी रोटी, बरोबर गरम गरम सर्व्ह करा  

Recipe Step By Step With Pics:

Step-1

  1. मेथी, चाकवत, आणि पालक पाण्याने धुवून स्वच्ध करा, पाने मोठ्या आकारात कापून घ्यावी |

Step-2

2. खोलगट भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यावे आणि त्यात  कापलेली भाजी टाकावी

Step-3

3. भाजीला झाकण ठेऊन 5 मिनट जलद आचे वर शिजवा | आणि नंतर 20 मिनट मंद आचे वर शिजुद्या |

Step-4

4. बेसन/मक्याचे पीठ ह्यात मिक्स करा |

Step-5

5. ब्लेंडर किंवा रवी ने चांगल्या प्रकारे मिश्रण करून|

Step-6

6. 20 मिनट मंद आचे वर शिजवा | मधे मधे भाजी ढवळत रहा ज्यामुळे भाजी करपणार नाही|

                                    

Step-7

7. एका भांड्यात तेल गरम करा | त्यात फोडणीला जिरे टाका |

8. जिरे तडतडले कि कापलेली लसून टाका | कापलेले आले आणि हिंग त्यात टाका |

Step-9

9. लसून तांबूस झाले कि त्यात वाटलेली कोथिंबीर.वाटलेली लालमिरची आणि टोमॅटो टाका | मीठ मिक्स करून टोमॅटो नरम होई पर्यंत शिजवा | मसाले हलवत राहा|

 

Step-10

10. आता शिजलेली भाजी मसाल्यात टाका  | मंद आचे वर 5 मिनट शिजवा  |

Step-11

मिक्स  पातळ भाजी आपण बटर/लोणी, मक्क्याची भाकरी /चपाती /तंदूरी रोटी, बरोबर गरम गरम सर्व्ह करा

                                                                                              

SHARE
Previous articleमसालेदार शेवग्याच्या शेंगा/vibsk-05
Next articleमागूरफिश करी/Magur (Cat) Fish Curry/vibsk-07
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here