नवलकोल कोबी/vibsk-04
ही एक काश्मिरी कृती आहे !ह्या मध्ये नवल कोबी पाना सोबत बनवायची आहे !
Read This Recipe in English: Lump Cabbage |
सामग्री :
सामग्री :
सामग्री: | मात्रा: | ||
1 | नवलकोल कोबी | : | 3 – 4 ( पाना सहित ) |
2 | जीरा | : | 1 चमचा |
3 | सूंठ | : | 3-4 छोटे चमचे |
4 | हिंग | : | ½ चमचा |
5 | काश्मिरी अक्खी लाल मिरची | : | 5 – 6 |
6 | मीठ | : | चवीनुसार |
7. | तेल | : | 1 चमचा |
नवलकोल कोबी बनविण्याची कृती:
- नवलकोल कोबी धुवून साले काढून मध्यम आकारात चिरून घ्या ! व त्याची पानेही चिरून घ्या l
- पातेल मध्यम आचे वर ठेवा l 1 चमचा तेल त्यात टाका l
- तेल गरम झाले कि जीरा, काश्मिरी लाल मिरची, सूंठ आणि हिंग त्यात टाका l
- फोडणी दिल्यावर थोड्या वेळाने त्यात नवलकोल कोबी टाकून परतवणे व ½ मीनटा नंतर भाजीत l
- चिरलेली पानेही मिक्स करून घ्यावित l
- चवीनुसार मीठ मिक्स करून 3 – 4 मिनटे शिजू दयावी l
- 3 ग्लास पाणी मिक्स करा ! पातेल्यावर झाकण ठेऊन 5 मिनट पर्यंत जलद आचे वर शिजवा l
- 5 मिनटा नंतर, झाकण बाजूला करून” भाजी परतवत राहा l
- परत झाकण लावा आणि 10 मिनटा पर्यंत मंद आचेवर शिजवा l
- नवलकोल कोबी ला चमच्याने कापून बघा, जर अलगद कापत असेल तर ती वाढण्यासाठी तयार आहे l
काश्मिरी नवलकोल कोबी गरम भाता बरोबर वाढा l
Recipe Step By Step With Pics:
Step-1
- नवलकोल कोबी धुवून साले काढून मध्यम आकारात चिरून घ्या ! व त्याची पानेही चिरून घ्या l
Step-2
2. पातेल मध्यम आचे वर ठेवा l 1 चमचा तेल त्यात टाका l
Step-3
3. तेल गरम झाले कि जीरा, काश्मिरी लाल मिरची, सूंठ आणि हिंग त्यात टाका l
Step-4
4. फोडणी दिल्यावर थोड्या वेळाने त्यात नवलकोल कोबी टाकून परतवणे व ½ मीनटा नंतर भाजीत l चिरलेली पानेही मिक्स करून घ्यावित l
Step-5
5. चवीनुसार मीठ मिक्स करून 3 – 4 मिनटे शिजू दयावी l
Step-6
6. 3 ग्लास पाणी मिक्स करा ! पातेल्यावर झाकण ठेऊन 5 मिनट पर्यंत जलद आचे वर शिजवा l
Step-7
7. 5 मिनटा नंतर, झाकण बाजूला करून” भाजी परतवत राहा l परत झाकण लावा आणि 10 मिनटा पर्यंत मंद आचेवर शिजवा l
Step-8
8. नवलकोल कोबी ला चमच्याने कापून बघा, जर अलगद कापत असेल तर ती वाढण्यासाठी तयार आहे l