चिंच – सुंठेची चटणी /vibsk-03
सामग्री :
| सामग्री: | मात्रा: | ||
| 1 | चिंच | : | 50 ग्राम |
| 2 | गूळ | : | 250 ग्राम |
| 3 | सुंठ | : | 3-4 छोटे चमचे |
| 4 | हिंग | : | ½ छोटा चमचा |
| 5 | जिरे | : | 1 छोटा चमचा |
| 6 | मीठ | चवीनुसार | |
| 7 | लाल मिरची पावडर | चवीनुसार | |
| 8 | कलौंजी | 1 छोटा चमचा | |
| 9 | तेल | 2 छोटे चमचे (फोडणीसाठी} |
चिंच- सुंठेची चटणी बनविण्याची कृती:
- 2 तास चिंच गरम पाण्यात भिजवा ।
- चिंचे मधून बिया आणि चिंचेचा कोळ गाळणीच्या मदतीने गाळून पाणी वेगळे करा ।
- कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा ।
- गरम तेलात जिरे फोडणी करा ।
- नंतर कलौंजी, हिंग, सूंठ त्यात टाका, मसाले जळू नयेत, त्यासाठी मसाले हलवत रहा ।
- आता फोडणीत चिंचेचे पाणी मिक्स करा ।
- गुळ, लाल मिरची पावडर आणि मीठ मिळवून 5 मिनटे जलद आचेवर शिजवा ।
- मधे-मधे हलवत रहा ।
- उकळी आल्यावर, आच मध्यम करून, रस घट्ट होईपर्यंत शिजवा ।
- पाहिजे तर मनुके आणि पिकलेले केले कापून त्यात मिक्स करा व 5 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा ।
चवीष्ट चिंचेची आंबट-गोड चटणी विविध पदार्थां बरोबर खाऊ शकता ।
Recipe Step By Step With Pics:
Step-1

-
2 तास चिंच गरम पाण्यात भिजवा ।
-
Step-2

2. चिंचे मधून बिया आणि चिंचेचा कोळ गाळणीच्या मदतीने गाळून पाणी वेगळे करा ।
Step-3

3. कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा । गरम तेलात जिरे फोडणी करा ।नंतर कलौंजी, हिंग, सूंठ त्यात टाका, मसाले जळू नयेत, त्यासाठी मसाले हलवत रहा ।

4. आता फोडणीत चिंचेचे पाणी मिक्स करा ।
Step-5

5. गुळ, लाल मिरची पावडर आणि मीठ मिळवून 5 मिनटे जलद आचेवर शिजवा । मधे-मधे हलवत रहा ।
Step-6


6. उकळी आल्यावर, आच मध्यम करून, रस घट्ट होईपर्यंत शिजवा ।
Step-7


7. पाहिजे तर मनुके आणि पिकलेले केले कापून त्यात मिक्स करा व 5 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा ।
Step-8










